BECIL Mumbai Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेड (BECIL Mumbai (Broadcast Engineering Consultant India Limited Mumbai)) अंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहेत, हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याचा शेवट दिनांक 30 जुलै 2024 आहे. अर्ज करण्यासाठीची ऑनलाईन लिंक आणि जाहिरात pdf स्वरूपामध्ये तसेच या संस्थेची अधिकृत वेबसाईट आम्ही खाली दिली आहे. तसेच इतर महत्वाची माहिती सुद्धा आम्ही खाली पुरवली आहे. महत्वाची सुचना- अर्ज भरण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात सुरुवातीलाच लक्षपूर्वक वाचा.
🔴पदाचे नाव- डेटा एंट्री ऑपरेटर / कनिष्ठ सहाय्यक (प्रशासन) आणि मल्टी-टास्किंग स्टाफ (एमटीएस).
🔴एकुण जागा- 03 जागा
Data Entry Operator/ Junior Assistant (Admin): 01 Post.
Multi-Tasking Staff (MTS): 02 Posts.
🔴शैक्षणिक पात्रता- 10वी/12वी उत्तीर्ण, संगणक विज्ञान/माहिती तंत्रज्ञानातील बॅचलर पदवी किंवा समतुल्य.
Data Entry Operator/ Junior Assistant (Admin):Bachelor Degree or equivalent in Computer Science/ Information Technology + experience.
Multi-Tasking Staff (MTS): 10th / 12th Pass + experience.
🔴वयाची अट- 55 वर्षांपर्यंत.
🔴अर्ज शुल्क-
General: Rs. 885/- (Rs.590/- extra for every additional post applied)
OBC: Rs. 885/- (Rs. 590/- extra for every additional post applied).
SC/ST: Rs. 531/- (Rs. 354/- extra for every additional post applied).
Ex-Serviceman: Rs. 885/- (Rs.590/- extra for every additional post applied).
Women: Rs. 885/- (Rs.590/- extra for every additional post applied).
EWS/PH: Rs. 531/- (Rs.354/- extra for every additional post applied).
🔴नोकरी ठिकाण- नवी मुंबई
🔴मासिक पगार- दरमहा रु. 27,000/- ते रु.29,850/- पर्यंत.
Data Entry Operator/ Junior Assistant (Admin): Rs. 29,850/- per month
Multi-Tasking Staff (MTS): Rs. 27,000/- per month
🔴भरती प्रक्रिया-
Selection Process is: Interview
🔴मुळ जाहिरात- येथे पाहा
🔴ऑनलाईन अर्ज- येथे करा
🔴अधिकृत वेबसाईट- येथे पाहा
BECIL Mumbai Bharti 2024
या भरती साठी https://becilregistration.in/ या लिंकवरून अर्ज करायचा आहे. अर्ज हे ऑनलाईन द्वारेच स्वीकारले जातील. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 30 जुलै 2024 आहे. सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी कृपया जाहिरात वाचावी. अधिक माहिती https://becilregistration.in/ या संकेतस्थळावरती वरती दिलेली आहे. अर्जदाराने या भरतीचा फॉर्म भरताना चुकीची माहिती भरल्यास तो स्वतःच जबाबदार असेल. त्यामुळे अर्जदाराने आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित तपासूनच अर्ज करावा.
- मध्य रेल्वे महाराष्ट्र अंतर्गत 10वी पास आणि ITI वरती 2424 जागांसाठी भरती सुरु! मोबाईल वरून करा अर्ज!