State Health Society Mumbai Bharti 2024: राज्य आरोग्य संस्था मुंबई मध्ये विविध पदासाठी भरती सुरु! पगार 1 लाखापर्यंत! फक्त अर्ज पाठवुन मिळवा सरकारी नोकरी!

State Health Society Mumbai Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, राज्य आरोग्य संस्था मुंबई (State Health Society Mumbai) अंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहेत, हा अर्ज ऑफलाईन पद्धतीने म्हणजेच खाली दिलेल्या पत्यावरती अर्ज पाठवून करायचा आहे आणि अर्ज पोहचण्याचा शेवट दिनांक 02 ऑगस्ट 2024 आहे. अर्ज पाठवायचा पत्ता आणि जाहिरात pdf स्वरूपामध्ये तसेच या संस्थेची अधिकृत वेबसाईट आम्ही खाली दिली आहे. तसेच इतर महत्वाची माहिती सुद्धा आम्ही खाली पुरवली आहे. महत्वाची सुचना- अर्ज भरण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात सुरुवातीलाच लक्षपूर्वक वाचा.

🔴पदाचे नाव- वरिष्ठ निवासी/सल्लागार, प्रकल्प सह-ऑर्डिनेटर आणि समुपदेशक.

Senior Resident /Consultant

Project Co – Ordinator

Counsellor

🔴एकुण जागा- 08 पदे.

Senior Resident /Consultant: 01 Post.

Project Co- Ordinator: 01 Post.

Counsellor: 06 Posts.

🔴शैक्षणिक पात्रता- संबंधित विषयातील पदव्युत्तर, M.A. समाजशास्त्र / मानसशास्त्र किंवा मानसशास्त्र किंवा सामाजिक कार्य किंवा नर्सिंगमध्ये पदवीधर, B.E. अभियांत्रिकी, अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा एमसीए, मानसोपचार शास्त्रात पदव्युत्तर पदवी किंवा एमडी.

Senior Resident /Consultant: Post graduate in Psychiatry or M.D.

Project Co- Ordinator: B.E. in Engineering, Diploma in Engineering or MCA + experience.

Counsellor: Masters in related disciplines, M.A. Sociology /Psychology or Bachelors in Psychology or Social Work or nursing + experience.

🔴वयाची मर्यादा- State Health Society Mumbai Bharti 2024

Senior Resident /Consultant: Maximum 61 years.

Project Co- Ordinator: 18 – 38 years for open category & 18 – 43 years for reserved category.

Counsellor: Maximum 59 years.

SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट

🔴अर्ज शुल्क- जाणुन घेण्यासाठी खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा.

🔴मासिक वेतन- दरमहा रु. 35,000/- तेरु.1,00,000/- पर्यंत.

🔴नोकरी ठिकाण- ठाणे

🔴अर्ज पाठवण्याचा पत्ता- वैद्यकीय अधीक्षक, रीजनल मेंटल हॉस्पिटल, ठाणे पत्ता:- ज्ञान साधना कॉलेज जवळ, L.B.S रोड वागळे इस्टेट, ठाणे (प) 400604.

Medical Superintendent, Regional Mental Hospital, Thane Address :- Near Dnyan Sadhna College, L.B.S Road Wagle Estate, THANE (W) 400604.

🔴निवड प्रक्रिया-

Interview

🔴मुळ जाहिरात- येथे पाहा

🔴अधिकृत वेबसाईट- येथे पाहा 

State Health Society Mumbai Bharti 2024

या भरती साठी दिलेल्या पत्त्यावर अर्ज पोहचवायचा आहे. अर्ज हे ऑफलाईन म्हणजेच पोस्टाने किंवा समक्ष स्वीकारले जातील. अर्ज पोहचण्याचा शेवटचा दिनांक 02 ऑगस्ट 2024 आहे. सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी कृपया जाहिरात वाचावी. अधिक माहिती https://arogya.maharashtra.gov.in/1035/%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%96%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%aa%e0%a5%83%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%a0 या संकेतस्थळावरती वरती दिलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले या साइट च्या माध्यमातुन आपले पर्यंत नवीन माहिती, योजना, जॉब्स नौकरी, शेतकरी योजना माहिती अपडेट्स आपल्या पर्यंत शेअर करत आहे.

Leave a Comment