MNLU Nagpur Bharti 2024: महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, नागपूर मध्ये विविध पदासाठी भरती सुरु! फक्त अर्ज पाठवुन मिळवा सरकारी नोकरी!

MNLU Nagpur Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, नागपूर (Maharashtra National Law University) अंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहेत, हा अर्ज ऑफलाईन पद्धतीने म्हणजेच खाली दिलेल्या पत्यावरती अर्ज पाठवून करायचा आहे आणि अर्ज पोहचण्याचा शेवट दिनांक 31 जुलै 2024 आहे. अर्ज पाठवायचा पत्ता आणि जाहिरात pdf स्वरूपामध्ये तसेच या संस्थेची अधिकृत वेबसाईट आम्ही खाली दिली आहे. तसेच इतर महत्वाची माहिती सुद्धा आम्ही खाली पुरवली आहे. महत्वाची सुचना- अर्ज भरण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात सुरुवातीलाच लक्षपूर्वक वाचा.

🔴पदाचे नाव- कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) आणि कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल).

Junior Engineer (Civil)

Junior Engineer (Electrical)

🔴एकुण जागा- जाणुन घेण्यासाठी खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा.

🔴शैक्षणिक पात्रता-

Junior Engineer (Civil): Bachelor’s Degree in Civil Engineering with 60% marks & experience.

Junior Engineer (Electrical): Bachelor’s Degree in Electrical Engineering with 60% marks & experience.

🔴वयाची मर्यादा- MNLU Nagpur Bharti 2024

18 – 38 वर्षे (मागासवर्गीय: 05 वर्षे सूट)

🔴अर्ज शुल्क- जाणुन घेण्यासाठी खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा.

🔴मासिक वेतन- नियमानुसार

🔴नोकरी ठिकाण- नागपूर

🔴अर्ज पाठवण्याचा पत्ता- कुलसचिव, महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, नागपूर, वारंगा, PO: डोंगरगाव (बुटीबोरी), नागपूर – ४४१११०८.

Registrar, Maharashtra National Law University, Nagpur, Waranga, PO: Dongargaon (Butibori), Nagpur – 441108.

🔴अर्ज पाठवण्याचा ई-मेल- recruitment@nlunagpur.ac.in

🔴निवड प्रक्रिया-

Interview

🔴मुळ जाहिरात- येथे पाहा

🔴अर्जाचा नमुना – येथे पाहा 

🔴अधिकृत वेबसाईट- येथे पाहा 

MNLU Nagpur Bharti 2024

या भरती साठी दिलेल्या पत्त्यावर अर्ज पोहचवायचा आहे. अर्ज हे ऑफलाईन म्हणजेच पोस्टाने किंवा समक्ष स्वीकारले जातील. अर्ज पोहचण्याचा शेवटचा दिनांक 31 जुलै 2024 आहे. सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी कृपया जाहिरात वाचावी. अधिक माहिती https://www.nlunagpur.ac.in/ या संकेतस्थळावरती वरती दिलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले या साइट च्या माध्यमातुन आपले पर्यंत नवीन माहिती, योजना, जॉब्स नौकरी, शेतकरी योजना माहिती अपडेट्स आपल्या पर्यंत शेअर करत आहे.

Leave a Comment