SBI SCO Bharti 2024: स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 1040 “स्पेशॅलिस्ट कॅडर ऑफिसर” पदांसाठी भरती सुरु! वर्षाला मिळणार 66 लाखापर्यंत पॅकेज! मोबाईल वरून करा अर्ज!

SBI SCO Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank Of India) अंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहेत, हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याचा शेवट दिनांक 08 ऑगस्ट 2024 आहे. अर्ज करण्यासाठीची ऑनलाईन लिंक आणि जाहिरात pdf स्वरूपामध्ये तसेच या संस्थेची अधिकृत वेबसाईट आम्ही खाली दिली आहे. तसेच इतर महत्वाची माहिती सुद्धा आम्ही खाली पुरवली आहे. महत्वाची सुचना- अर्ज भरण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात सुरुवातीलाच लक्षपूर्वक वाचा.

🔴पदाचे नाव- सेंट्रल रिसर्च टीम (उत्पादन लीड), सेंट्रल रिसर्च टीम (सपोर्ट), प्रोजेक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर (टेक्नॉलॉजी), प्रोजेक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर (व्यवसाय), रिलेशनशिप मॅनेजर, व्हीपी वेल्थ, रिलेशनशिप मॅनेजर (टीम लीड), क्षेत्रीय प्रमुख, गुंतवणूक विशेषज्ञ आणि गुंतवणूक अधिकारी.

Central Research Team (Product Lead)

Central Research Team (Support)

Project Development Manager (Technology)

Project Development Manager (Business)

Relationship Manager

VP Wealth

Relationship Manager (Team Lead)

Regional Head

Investment Specialist

Investment Officer

🔴एकुण जागा- 1040 जागा

🔴शैक्षणिक पात्रता- SBI SCO Bharti 2024

Central Research Team (Product Lead): MBA/ PGDM/PGDBM/ CA/ CFA with experience.

Central Research Team (Support): Graduate/Post-Graduate in Commerce/ Finance/ Economics/ Management/ Mathematics/ Statistics with experience.

Project Development Manager (Technology): MBA/ MMS/ PGDM/ ME/ M.Tech./ BE/ B.Tech./PGDBM, with 4 years experience

Project Development Manager (Business): MBA/PGDM/PGDBM with 5 years experience

Relationship Manager: Graduate with 3 years experience.

VP Wealth: Graduate with experience.

Relationship Manager (Team Lead): Graduate with 8 years experience.

Regional Head: Graduate with 12 years experience.

Investment Specialist: MBA/ PGDM/PGDBM/ CA/ CFA with experience.

Investment Officer: MBA/ PGDM/PGDBM/ CA/ CFA with experience.

🔴वयाची अट- 23 – 50 वर्षे.

🔴अर्ज शुल्क- SBI SCO Bharti 2024

General/ OBC/EWS candidates : Rs. 750/-,

SC/ST/PwBD candidates : Rs. 00/-.

🔴नोकरी ठिकाण- मुंबई

🔴मासिक पगार-

वार्षिक पॅकेज 👇👇👇

Central Research Team (Product Lead): 61 lakhs

Central Research Team (Support): 20.50 lakhs

Project Development Manager (Technology): 30 lakhs

Project Development Manager (Business): 30 lakhs

Relationship Manager: 30 lakhs

VP Wealth: 45 lakhs

Relationship Manager (Team Lead): 52 lakhs

Regional Head: 66.50 lakhs

Investment Specialist: 44 lakhs

Investment Officer: 26.50 lakhs

🔴निवड प्रक्रिया- SBI SCO Bharti 2024

Shortlisting

Interview-cum-CTC Negotiation

Merit list

🔴मुळ जाहिरात- येथे पाहा

🔴ऑनलाईन अर्ज- येथे करा

🔴अधिकृत वेबसाईट- येथे पाहा

SBI SCO Bharti 2024

या भरती साठी https://recruitment.bank.sbi/crpd-sco-2024-25-09/apply या लिंकवरून अर्ज करायचा आहे. अर्ज हे ऑनलाईन द्वारेच स्वीकारले जातील. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 08 ऑगस्ट 2024 आहे. सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी कृपया जाहिरात वाचावी. अधिक माहिती https://www.sbi.co.in/ या संकेतस्थळावरती वरती दिलेली आहे. अर्जदाराने या भरतीचा फॉर्म भरताना चुकीची माहिती भरल्यास तो स्वतःच जबाबदार असेल. त्यामुळे अर्जदाराने आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित तपासूनच अर्ज करावा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले या साइट च्या माध्यमातुन आपले पर्यंत नवीन माहिती, योजना, जॉब्स नौकरी, शेतकरी योजना माहिती अपडेट्स आपल्या पर्यंत शेअर करत आहे.

Leave a Comment