Mahatma Phule Urban Co-Op Bank Amravati Bharti 2024: महात्मा फुले नागरी सहकारी बँक अमरावती अंतर्गत विविध जागांसाठी भरती सुरु! मोबाईल वरून करा अर्ज!

Mahatma Phule Urban Co-Op Bank Amravati Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, महात्मा फुले नागरी सहकारी बँक अमरावती (Mahatma Phule Urban Co-Op Bank Ltd. Amravati) अंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहेत, हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याचा शेवट दिनांक 11 सप्टेंबर 2024 आहे. अर्ज करण्यासाठीची ऑनलाईन लिंक आणि जाहिरात pdf स्वरूपामध्ये तसेच या संस्थेची अधिकृत वेबसाईट आम्ही खाली दिली आहे. तसेच इतर महत्वाची माहिती सुद्धा आम्ही खाली पुरवली आहे. महत्वाची सुचना- अर्ज भरण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात सुरुवातीलाच लक्षपूर्वक वाचा.

🔴पदाचे नाव- लिपिक

🔴एकुण जागा- 16 जागा

🔴शैक्षणिक पात्रता- Mahatma Phule Urban Co-Op Bank Amravati Bharti 2024

पदवीधर किंवा पदव्युत्तर व एम. एस. सी. आय. टी

Graduate or Post Graduate from any recognized University and MSCIT Equivalent or similar computer skills required. (M.B.A. G. D. C. & A. / Associate Degree preferred) Minimum 5 years experience in Bank or Credit Institution preferred. Bank experience preferred.

🔴वयाची अट- किमान २२ वर्षे आणि कमाल ३५ वर्षापेक्षा अधिक नसावे.

🔴हेही वाचा: बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई अंतर्गत 1846 जागांसाठी भरती सुरु! पगार 81 हजार पर्यंत! मोबाईल वरून करा अर्ज!

🔴अर्ज शुल्क- Mahatma Phule Urban Co-Op Bank Amravati Bharti 2024

रु. ५००/- + (१८% जी.एस.टी.) + बँक व्यवहार शुल्क.

🔴नोकरी ठिकाण- अमरावती

🔴मासिक पगार- जाणुन घेण्यासाठी खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा.

🔴निवड प्रक्रिया- Exam and/Or Interview

🔴मुळ जाहिरात- येथे पाहा

🔴ऑनलाईन अर्ज- येथे करा

🔴अधिकृत वेबसाईट- येथे पाहा

🔴हेही वाचा: नागपूर महानगरपालिका अंतर्गत विविध जागांसाठी भरती सुरु! 7वी पास, 10वी, 12वी पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी! मोबाईल वरून करा अर्ज!

Mahatma Phule Urban Co-Op Bank Amravati Bharti 2024

या भरती साठी https://www.mpucb.surbanksassociation.in/ या लिंकवरून अर्ज करायचा आहे. अर्ज हे ऑनलाईन द्वारेच स्वीकारले जातील. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 11 सप्टेंबर 2024 आहे. सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी कृपया जाहिरात वाचावी. अधिक माहिती https://www.surbanksassociation.in/ या संकेतस्थळावरती वरती दिलेली आहे. अर्जदाराने या भरतीचा फॉर्म भरताना चुकीची माहिती भरल्यास तो स्वतःच जबाबदार असेल. त्यामुळे अर्जदाराने आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित तपासूनच अर्ज करावा.

Mahatma Phule Urban Co-Op Bank Amravati Bharti 2024

🔴केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल मध्ये 1130 जागांसाठी फक्त 12वी पासवर भरती! येथे करा मोबाईल वरून अर्ज!

🔴Bank Loan: लोन न मिळण्याची समस्या आता संपली आहे! SBI कमी कागदपत्रांसह 20 लाखांपर्यंत कर्ज घेण्याची ऑफर देतेय! पाहा संपुर्ण माहीती!

🔴Bank Loan: 18 ते 65 वर्षे वयोगटातील लोकांना येथे मिळत आहे 8 लाखांपर्यंत लोन! आताच करा अर्ज!

🔴Instant Personal Loan: आता 20 हजार रुपये पगार असला तरीही 4 लाख 70 हजार रुपयांपर्यंतचे लोन मिळणार सहज! पाहा संपुर्ण माहिती!

🔴Instant Personal Loan: 5 दिवसांत तुम्हाला 5 लाख 10 हजार रुपयांचे लोन मिळेल! दुसऱ्या कोणाकडूनही कर्ज घेण्याची गरज नाही! पाहा संपुर्ण माहिती!  Instant Personal Loan

🔴Personal Finance: जर तुम्हाला इमर्जन्सी पैशांची गरज असेल तर, येथून मिळतील त्वरीत पैसे! पाहा संपुर्ण माहिती!

🔴Personal Finance: पगार येताच कुठे जातो समजत नाही? त्यासाठी वापरा 50-30-20 फॉर्म्युला! खूप पैसे वाचतील! पाहा संपुर्ण माहिती!

🔴Personal Finance: जर तुम्ही ऑनलाईन पैसे पाठवत असाल तर या 5 गोष्टी लक्षात ठेवा! छोट्या चूकीचे सुद्धा होऊ शकतात मोठे परिणाम! पाहा संपुर्ण माहिती!

🔴Business Ideas: बिना मशीन शिवाय आणि बिना कामाशिवाय, घराच्या प्रत्येक खोलीतून महिन्याला 12000 रुपये कमवा! आताच सुरु करा हा व्यवसाय! पाहा संपुर्ण माहिती!

🔴Business ideas: ना दुकान ना गोदाम, 2 लाखांची गुंतवणूक करा आणि प्रत्येक महिन्याला 1.5 लाख रुपये कमवा! पाहा संपुर्ण माहिती!

🔴Small Business Ideas: फक्त 2 तासात दररोज कमवा 500 रुपये! आजपासूनच करा सुरुवात, हळूहळू होईल लाखोंचा व्यवसाय! पाहा संपुर्ण माहिती!

🔴Business Ideas: हे मशीन घरी आणा आणि काम सुरू करा! तुम्हाला महिन्याला मिळतील 50 हजार रुपये! पाहा संपुर्ण माहिती!

🔴Business Ideas: फक्त 6×6 चे दुकान आणि 10 हजारच्या मशीनमधून महिन्याला करा 1 लाख रुपये कमाई! पाहा संपुर्ण माहिती!

🔴Business Ideas: एक पेन ज्याद्वारे तुम्ही दरमहा 2 लाख रुपये कमवू शकता! आताच करा सुरु! पाहा संपुर्ण माहिती!

🔴पशु किसान क्रेडिट कार्डवर पशुपालकांना 3 लाख कर्जापर्यंत | Pashu Kisan Credit कार्ड

🔴Agriculture Business : कसा सुरु करायचा मसाले व्यवसाय; मार्केटिंगच्या जोरावर मिळेल भरघोस नफा!

🔴Small Business Ideas: फक्त 2 तासात दररोज कमवा 500 रुपये! आजपासूनच करा सुरुवात, हळूहळू होईल लाखोंचा व्यवसाय! पाहा संपुर्ण माहिती!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले या साइट च्या माध्यमातुन आपले पर्यंत नवीन माहिती, योजना, जॉब्स नौकरी, शेतकरी योजना माहिती अपडेट्स आपल्या पर्यंत शेअर करत आहे.

Leave a Comment