CISF Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (Central Industrial Security Force. CISF) अंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहेत, हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याचा शेवट दिनांक 30 सप्टेंबर 2024 (11:00 PM) आहे. अर्ज करण्यासाठीची ऑनलाईन लिंक आणि जाहिरात pdf स्वरूपामध्ये तसेच या संस्थेची अधिकृत वेबसाईट आम्ही खाली दिली आहे. तसेच इतर महत्वाची माहिती सुद्धा आम्ही खाली पुरवली आहे. महत्वाची सुचना- अर्ज भरण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात सुरुवातीलाच लक्षपूर्वक वाचा.
🔴पदाचे नाव-
1) कॉन्स्टेबल/फायर (पुरुष)- 1130 जागा
🔴एकुण जागा- 1130 जागा
🔴शैक्षणिक पात्रता- CISF Bharti 2024
12वी(विज्ञान) उत्तीर्ण
🔴वयाची अट- CISF Bharti 2024
30 सप्टेंबर 2024 रोजी 18 ते 23 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
🔴शारीरिक पात्रता- उंची: 170 सेमी, छाती: 80-85 सेमी
🔴अर्ज शुल्क- General/OBC: ₹100/- [SC/ST/ExSM:फी नाही]
🔴नोकरी ठिकाण- CISF Bharti 2024
संपूर्ण भारत
🔴मासिक पगार- जाणुन घेण्यासाठी खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा.
🔴मुळ जाहिरात- येथे पाहा
🔴ऑनलाईन अर्ज- येथे करा
(सूचना – online अर्ज भरण्याची प्रक्रिया 31 ऑगस्ट 2024 पासुन सुरु होईल)
🔴अधिकृत वेबसाईट- येथे पाहा
CISF Bharti 2024
या भरती साठी https://cisfrectt.cisf.gov.in/ या लिंकवरून अर्ज करायचा आहे. अर्ज हे ऑनलाईन द्वारेच स्वीकारले जातील. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 30 सप्टेंबर 2024 (11:00 PM) आहे. सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी कृपया जाहिरात वाचावी. अधिक माहिती https://www.cisf.gov.in/ या संकेतस्थळावरती वरती दिलेली आहे. अर्जदाराने या भरतीचा फॉर्म भरताना चुकीची माहिती भरल्यास तो स्वतःच जबाबदार असेल. त्यामुळे अर्जदाराने आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित तपासूनच अर्ज करावा. CISF Bharti 2024
🔴Bank Loan: 18 ते 65 वर्षे वयोगटातील लोकांना येथे मिळत आहे 8 लाखांपर्यंत लोन! आताच करा अर्ज!
🔴Instant Personal Loan: 5 दिवसांत तुम्हाला 5 लाख 10 हजार रुपयांचे लोन मिळेल! दुसऱ्या कोणाकडूनही कर्ज घेण्याची गरज नाही! पाहा संपुर्ण माहिती! Instant Personal Loan
🔴पशु किसान क्रेडिट कार्डवर पशुपालकांना 3 लाख कर्जापर्यंत | Pashu Kisan Credit कार्ड
🔴Agriculture Business : कसा सुरु करायचा मसाले व्यवसाय; मार्केटिंगच्या जोरावर मिळेल भरघोस नफा!