Supreme Court Bharti 2026 : सुप्रीम कोर्टमध्ये 250 पदांची मोठी भरती! पगार ₹35,400 पासून; पदवीधरांना संधी!

🏛️ सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया भरती 2026

सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया येथे Junior Court Assistant पदासाठी सुमारे 250 जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदासाठी Basic Pay ₹35,400 + नियमानुसार भत्ते मिळणार आहेत.

पदाचे नाव: Junior Court Assistant
एकूण जागा: 250 (तात्पुरत्या)
पगार: ₹35,400/- Basic Pay + नियमानुसार भत्ते

शैक्षणिक पात्रता:
• मान्यताप्राप्त विद्यापीठाची Bachelor’s Degree
• Computer वर 35 WPM Typing Speed

वयोमर्यादा:
18 ते 30 वर्षे (01 सप्टेंबर 2026 रोजी)
आरक्षित प्रवर्गांना नियमानुसार सवलत.

अर्ज शुल्क:
• General/Unreserved: ₹1,500/-
• SC/ST/OBC/PwBD/Ex-Servicemen: ₹750/-
+ लागू Bank Charges

अर्ज सुरू: 07 ऑक्टोबर 2026
अर्जाची शेवटची तारीख: 28 ऑक्टोबर 2026, रात्री 11:55 वाजेपर्यंत

निवड प्रक्रिया:
Objective Type Test
Typing Speed Test
Written Test (Descriptive)
Interview

महत्त्वाचे:
Objective Type Test मध्ये चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुणांची Negative Marking आहे.

या भरतीची सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा.

मुळ जाहिरात येथे पाहा
ऑनलाईन अर्ज [Starting: 08 ऑक्टोबर 2026] येथे करा
अधिकृत वेबसाईट येथे पाहा
व्हाट्सअँप चॅनेल जॉईन करा
टेलिग्राम चॅनेल जॉईन करा

तसेच या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमचे अधिकृत व्हाट्सअँप चॅनल या लिंक वरून जॉईन करा.  तसेच इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज krushikida.in ला भेट द्या. अर्जदाराने या भरतीचा फॉर्म भरताना चुकीची माहिती भरल्यास तो स्वतःच जबाबदार असेल. त्यामुळे अर्जदाराने आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित तपासूनच अर्ज करावा. उमेदवारांची निवड ही परीक्षेमधील गुणांनुसार होणार आहे. त्यामुळे फसवणूकीपासून दूर राहा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले या साइट च्या माध्यमातुन आपले पर्यंत नवीन माहिती, योजना, जॉब्स नौकरी, शेतकरी योजना माहिती अपडेट्स आपल्या पर्यंत शेअर करत आहे.

Leave a Comment

10