Thane Kotwal Bharti 2026: महसूल सेवक (कोतवाल) पदासाठी ठाणे जिल्ह्यात 103 रिक्त जागांची भरती जाहीर झाली आहे. विशेष म्हणजे या भरतीसाठी किमान 4थी पास उमेदवार पात्र असून दरमहा ₹15,000 मानधन मिळणार आहे.
📌 पदाचे नाव: महसूल सेवक (कोतवाल)
📌 एकूण रिक्त पदे: 103
📌 शैक्षणिक पात्रता: किमान 4थी पास
📌 वयोमर्यादा: 18 ते 40 वर्षे
📌 मानधन: ₹15,000/- प्रति महिना
📌 नोकरीचे ठिकाण: ठाणे, कल्याण, मुरबाड, अंबरनाथ, भिवंडी व शहापूर तालुका
📌 अर्ज पद्धत: ऑनलाइन
📌 अर्ज सुरू: 07 ऑक्टोबर 2026
📌 अर्जाची अंतिम मुदत: 21 ऑक्टोबर 2026, सायं. 5:00 वाजेपर्यंत
📌 अर्ज शुल्क: खुला प्रवर्ग ₹550/- | मागास प्रवर्ग ₹450/-
🔗 अधिकृत वेबसाइट: https://thane.kotwal.org
महत्त्वाचे: अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून पात्रता व आवश्यक कागदपत्रांची खात्री करा.
या भरतीची सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा.
| मुळ जाहिरात | येथे पाहा |
| ऑनलाईन अर्ज | येथे करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे पाहा |
| व्हाट्सअँप चॅनेल | जॉईन करा |
| टेलिग्राम चॅनेल | जॉईन करा |
तसेच या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमचे अधिकृत व्हाट्सअँप चॅनल या लिंक वरून जॉईन करा. तसेच इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज krushikida.in ला भेट द्या. अर्जदाराने या भरतीचा फॉर्म भरताना चुकीची माहिती भरल्यास तो स्वतःच जबाबदार असेल. त्यामुळे अर्जदाराने आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित तपासूनच अर्ज करावा. उमेदवारांची निवड ही परीक्षेमधील गुणांनुसार होणार आहे. त्यामुळे फसवणूकीपासून दूर राहा.





