Panvel Mahanagarpalika Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, पनवेल महानगरपालिका (Panvel Mahanagarpalika) अंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहेत. ही भरती मुलाखत पद्धतीने म्हणजेच खाली दिलेल्या पत्यावरती मुलाखत देऊन होणार आहे आणि मुलाखतीचा दिनांक 04 सप्टेंबर 2024 आहे. मुलाखतीचा पत्ता आणि जाहिरात pdf स्वरूपामध्ये तसेच या संस्थेची अधिकृत वेबसाईट आम्ही खाली दिली आहे. तसेच इतर महत्वाची माहिती सुद्धा आम्ही खाली पुरवली आहे. महत्वाची सुचना- अर्ज भरण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात सुरुवातीलाच लक्षपूर्वक वाचा.
🔴एकुण जागा- 22 जागा
🔴पदाचे नाव-
पद क्र.1) वैद्यकीय अधिकारी / Medical Officer- 05 जागा
पद क्र.2) मानसोपचार तज्ज्ञ / Psychiatrist- 01 जागा
पद क्र.3) ENT विशेषज्ञ / ENT Specialist- 04 जागा
🔴शैक्षणिक पात्रता- Panvel Mahanagarpalika Bharti 2024
पद क्र.1) वैद्यकीय अधिकारी / Medical Officer- MBBS + MMC Registration
पद क्र.2) मानसोपचार तज्ज्ञ / Psychiatrist- MBBS with MD Psychiatry /DPM/DNB, MMC Registration
पद क्र.3) ENT विशेषज्ञ / ENT Specialist- MS ENT/DORL/ DNB
🔴वयाची मर्यादा-
70 वर्षे
🔴अर्ज शुल्क-
150/- रुपये [राखीव प्रवर्गातील उमेदवारांकरीता – 100/- रुपये]
🔴मासिक वेतन- Panvel Mahanagarpalika Bharti 2024
जाणुन घेण्यासाठी खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा.
🔴नोकरी ठिकाण- पनवेल, जिल्हा. रायगड
🔴मुलाखतीचा पत्ता- पनवेल महानगरपालिका वैदयकीय आरोग्य विभाग देवाळे तलावाच्या समोर, गोखले हॉलच्या शेजारी पनवेल – 410206.
🔴मुळ जाहिरात- येथे पाहा
🔴अधिकृत वेबसाईट- येथे पाहा
Panvel Mahanagarpalika Bharti 2024
या भरती साठी दिलेल्या पत्त्यावर मुलाखत होणार आहे. ही भरती मुलाखती द्वारेच घेतली जाईल. मुलाखतीचा दिनांक 04 सप्टेंबर 2024 आहे. मुलाखतीसाठी येताना आवश्यक कागदपत्रे घेऊन यावे. सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी कृपया जाहिरात वाचावी. अधिक माहिती www.panvelcorporation.com या संकेतस्थळावरती वरती दिलेली आहे.
🔴केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल मध्ये 1130 जागांसाठी फक्त 12वी पासवर भरती! येथे करा मोबाईल वरून अर्ज!
🔴Bank Loan: 18 ते 65 वर्षे वयोगटातील लोकांना येथे मिळत आहे 8 लाखांपर्यंत लोन! आताच करा अर्ज!
🔴Instant Personal Loan: 5 दिवसांत तुम्हाला 5 लाख 10 हजार रुपयांचे लोन मिळेल! दुसऱ्या कोणाकडूनही कर्ज घेण्याची गरज नाही! पाहा संपुर्ण माहिती! Instant Personal Loan
🔴पशु किसान क्रेडिट कार्डवर पशुपालकांना 3 लाख कर्जापर्यंत | Pashu Kisan Credit कार्ड
🔴Agriculture Business : कसा सुरु करायचा मसाले व्यवसाय; मार्केटिंगच्या जोरावर मिळेल भरघोस नफा!