एअरफोर्स स्टेशन मध्ये विविध पदांसाठी नवीन भरती सुरु! फक्त अर्ज पाठवुन मिळवा नोकरी! AFS Deolali Nashik Recruitment 2025

AFS Deolali Nashik Recruitment 2025: नमस्कार मित्रांनो, एअरफोर्स स्टेशन देवळाली – नाशिक (Air Force Station Deolali – Nashik) अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. हा अर्ज ऑफलाईन पद्धतीने म्हणजेच खाली दिलेल्या पत्यावरती अर्ज पाठवून करायचा आहे. अर्ज पोहचण्याचा शेवट दिनांक २३ मार्च २०२५ आहे. अर्ज पाठवायचा पत्ता आणि नोकरीची संपुर्ण जाहिरात pdf स्वरूपामध्ये आम्ही खाली दिली आहे. तसेच या संस्थेची अधिकृत वेबसाईट नमुद केली आहे. सोबतच इतर महत्वाची माहिती सुद्धा पुरवली आहे. महत्वाची सुचना- अर्ज भरण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात सुरुवातीलाच लक्षपूर्वक वाचा.

तसेच या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमचे अधिकृत व्हाट्सअँप चॅनल या लिंक वरून जॉईन करा.  तसेच इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज krushikida.in ला भेट द्या. अर्जदाराने या भरतीचा फॉर्म भरताना चुकीची माहिती भरल्यास तो स्वतःच जबाबदार असेल. त्यामुळे अर्जदाराने आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित तपासूनच अर्ज करावा. उमेदवारांची निवड ही परीक्षेमधील गुणांनुसार होणार आहे. त्यामुळे फसवणूकीपासून दूर राहा. AFS Deolali Nashik Recruitment 2025

पदाचे नाव: नर्सरी प्रशिक्षित शिक्षक (एनटीटी).

नोकरी ठिकाण: देवळाली, जिल्हा- नाशिक.

वयोमर्यादा: 21 – 50 वर्षे.

शैक्षणिक पात्रता-

Senior secondary with diploma in NTT/Montessori/Pre-Primary Teachers Trg/ Elementary Edn from Govt recognized institution

अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल).

अर्ज करण्याची शेवटची तारीख: २३ मार्च २०२५.

अर्ज पाठवण्याचा पत्ता: एओसी, एअर फोर्स स्टेशन, देवळाली, नाशिक-४२२५०१.

अर्ज पाठवण्याचा ई- मेल पत्ता: 25edairforceschool@gmail.com

या भरतीची सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा.

हेही वाचा: बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये 12वी पासवर विविध पदांसाठी नवीन भरती सुरु! पगार 2 लाखाचा वर! फक्त अर्ज पाठवुन मिळवा नोकरी!

अर्ज करण्याची पद्धत- AFS Deolali Nashik Recruitment 2025

या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ मार्च २०२५ आहे. अधिक माहिती करिता कृपया खाली दिलेली PDF जाहिरात बघावी

मुळ जाहिरात- येथे पाहा

अधिकृत वेबसाईट- येथे पाहा 

व्हाट्सअँप चॅनेल- जॉईन करा

टेलिग्राम चॅनेल- जॉईन करा 

हेही वाचा: महाराष्ट्र पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग मध्ये विविध पदांसाठी नवीन भरती सुरु! पगार 2 लाखाचा वर! फक्त अर्ज पाठवुन मिळवा नोकरी!

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज krushikida.in ला भेट द्या.

हेही वाचा: आरोग्य विभाग मध्ये विविध पदांसाठी नवीन भरती सुरु! पगार 40 हजार रुपये! फक्त अर्ज पाठवुन मिळवा नोकरी!

हेही वाचा: इंडिया पोस्ट पेमेंट बँक मध्ये विविध जागांसाठी नवीन भरती सुरु! पगार 30 हजार रुपये! येथे करा मोबाईल वरून अर्ज!

हेही वाचा: ठाणे महानगरपालिका मध्ये विविध पदांसाठी नवीन भरती सुरु! फक्त अर्ज पाठवुन मिळवा नोकरी!

हेही वाचा: मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये विविध पदांसाठी नवीन भरती सुरु! फक्त अर्ज पाठवुन मिळवा नोकरी!

हेही वाचा: वसई विरार महानगरपालिका, पालघर मध्ये विविध पदांसाठी नवीन भरती सुरु! फक्त अर्ज पाठवुन मिळवा नोकरी!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले या साइट च्या माध्यमातुन आपले पर्यंत नवीन माहिती, योजना, जॉब्स नौकरी, शेतकरी योजना माहिती अपडेट्स आपल्या पर्यंत शेअर करत आहे.

Leave a Comment