RRB Station Master Bharti 2026 : रेल्वेत स्टेशन मास्टर होण्याची संधी! 1,215 पदांची भरती; पगार ₹35,400 पासून! येथे करा अर्ज!

RRB Station Master Bharti 2026: भारतीय रेल्वेच्या Railway Recruitment Boards (RRB) मार्फत स्टेशन मास्टर पदाच्या 1,215 जागांसाठी भरती जाहीर झाली आहे. पदवीधर उमेदवारांना सरकारी नोकरीची उत्तम संधी आहे.

भरतीची माहिती:

  • पदाचे नाव: स्टेशन मास्टर
  • एकूण जागा: 1,215
  • शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी
  • वयोमर्यादा: 20 ते 33 वर्षे (01 जानेवारी 2027 रोजी)
  • मूळ प्रारंभिक वेतन: ₹35,400 प्रति महिना (7th CPC Level-6)
  • अर्ज सुरू: 27 ऑक्टोबर 2026
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 नोव्हेंबर 2026
  • अर्ज पद्धत: ऑनलाइन

महत्त्वाच्या लिंक:

  • ऑनलाइन अर्ज: https://www.rrbapply.gov.in
  • अधिकृत वेबसाइट: https://rrb.indianrailways.gov.in

टीप: अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात वाचून शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि वैद्यकीय निकष तपासा.

अधिक सरकारी नोकरीच्या माहितीसाठी भेट द्या: Krushikida.in

या भरतीची सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा.

मुळ जाहिरात येथे पाहा
ऑनलाईन अर्ज येथे करा
अधिकृत वेबसाईट येथे पाहा
व्हाट्सअँप चॅनेल जॉईन करा
टेलिग्राम चॅनेल जॉईन करा

तसेच या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमचे अधिकृत व्हाट्सअँप चॅनल या लिंक वरून जॉईन करा.  तसेच इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज krushikida.in ला भेट द्या. अर्जदाराने या भरतीचा फॉर्म भरताना चुकीची माहिती भरल्यास तो स्वतःच जबाबदार असेल. त्यामुळे अर्जदाराने आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित तपासूनच अर्ज करावा. उमेदवारांची निवड ही परीक्षेमधील गुणांनुसार होणार आहे. त्यामुळे फसवणूकीपासून दूर राहा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले या साइट च्या माध्यमातुन आपले पर्यंत नवीन माहिती, योजना, जॉब्स नौकरी, शेतकरी योजना माहिती अपडेट्स आपल्या पर्यंत शेअर करत आहे.

Leave a Comment

10