Oil India Limited Bharti 2026: ऑइल इंडिया लिमिटेड मध्ये विविध पदांची भरती! ₹1.50 लाखांपर्यंत पगार! सरकारी नोकरीची मोठी संधी

Oil India Limited Recruitment 2026: ऑइल इंडिया लिमिटेडमध्ये विविध पदांच्या एकूण 32 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

  • पदांची नावे: Senior Officer, Senior Accounts Officer, Hindi Officer, Confidential Secretary, Superintending Research Scientist इ.
  • एकूण जागा: 32
  • पगार: ₹90,000 ते ₹1,50,000 अंदाजे मासिक ग्रॉस वेतन
  • शैक्षणिक पात्रता: पदानुसार संबंधित पदवी, पदव्युत्तर पदवी, Ph.D. व आवश्यक अनुभव
  • अर्ज पद्धत: ऑनलाइन
  • अर्ज सुरू: 15 ऑक्टोबर 2026
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 नोव्हेंबर 2026
  • निवड प्रक्रिया: CBT व मुलाखत / कौशल्य चाचणी (पदानुसार)
  • अर्ज शुल्क: General/OBC ₹500 + लागू कर; SC/ST/EWS/PwBD/माजी सैनिकांसाठी शुल्क नाही.

महत्त्वाची सूचना: पात्रता, वयोमर्यादा व पदनिहाय अटी तपासण्यासाठी अधिकृत जाहिरात वाचावी.

अधिकृत वेबसाइट: https://www.oil-india.com/

टीप: वरील पगार हा अंदाजे ग्रॉस पगार आहे. पदानुसार पात्रता आणि वेतनश्रेणी वेगवेगळी आहे.

या भरतीची सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा.

मुळ जाहिरात येथे पाहा
ऑनलाईन अर्ज येथे करा
अधिकृत वेबसाईट येथे पाहा
व्हाट्सअँप चॅनेल जॉईन करा
टेलिग्राम चॅनेल जॉईन करा

तसेच या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमचे अधिकृत व्हाट्सअँप चॅनल या लिंक वरून जॉईन करा.  तसेच इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज krushikida.in ला भेट द्या. अर्जदाराने या भरतीचा फॉर्म भरताना चुकीची माहिती भरल्यास तो स्वतःच जबाबदार असेल. त्यामुळे अर्जदाराने आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित तपासूनच अर्ज करावा. उमेदवारांची निवड ही परीक्षेमधील गुणांनुसार होणार आहे. त्यामुळे फसवणूकीपासून दूर राहा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले या साइट च्या माध्यमातुन आपले पर्यंत नवीन माहिती, योजना, जॉब्स नौकरी, शेतकरी योजना माहिती अपडेट्स आपल्या पर्यंत शेअर करत आहे.

Leave a Comment

10