AIIMS Nagpur Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस नागपूर (All India Institute of Medical Sciences, Nagpur) अंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहेत, हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याचा शेवट दिनांक 25 जुलै 2024 आहे. अर्ज करण्यासाठीची ऑनलाईन लिंक आणि जाहिरात pdf स्वरूपामध्ये तसेच या संस्थेची अधिकृत वेबसाईट आम्ही खाली दिली आहे. तसेच इतर महत्वाची माहिती सुद्धा आम्ही खाली पुरवली आहे. महत्वाची सुचना- अर्ज भरण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात सुरुवातीलाच लक्षपूर्वक वाचा.
🔴एकुण जागा- 03 जागा
🔴पदाचे नाव-
पद क्र.1) वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ / Medical Physicist – 02 जागा
पद क्र.2) न्यूक्लियर मेडिसिन टेक्नॉलॉजिस्ट / Nuclear Medicine Technologist – 01 जागा
🔴शैक्षणिक पात्रता-
पद क्र.1)- M.Sc in Nuclear Medicine OR M.Sc in any sciences branch with a diploma in fusion imaging technology (DFIT)/Diploma in medical radioisotope techniques (DMRIT)/Diploma in Nuclear medicine technology or equivalent approved by AERB.
पद क्र.2)- B.Sc in Nuclear Medicine OR B.Sc in any sciences branch with a diploma in fusion imaging technology (DFIT)/Diploma in medical radioisotope techniques (DMRIT) or equivalent.
🔴वयाची अट-
पद क्र.1)- 40 वर्षे
पद क्र.2)- 35 वर्षे
🔴अर्ज शुल्क- General/OBC/EWS: 1,000/- रुपये (PwD/ SC/ST: शुल्क नाही)
🔴नोकरी ठिकाण- नागपूर
🔴मासिक पगार- 43,800/- रुपये ते 84,150/- रुपये.
🔴मुळ जाहिरात- येथे पाहा
🔴ऑनलाईन अर्ज- येथे करा
🔴अधिकृत वेबसाईट- येथे पाहा
AIIMS Nagpur Bharti 2024
या भरती साठी https://ssc.nic.in/ या लिंकवरून अर्ज करायचा आहे. अर्ज हे ऑनलाईन द्वारेच स्वीकारले जातील. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 25 जुलै 2024 आहे. सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी कृपया जाहिरात वाचावी. अधिक माहिती https://ssc.nic.in/ या संकेतस्थळावरती वरती दिलेली आहे. अर्जदाराने या भरतीचा फॉर्म भरताना चुकीची माहिती भरल्यास तो स्वतःच जबाबदार असेल. त्यामुळे अर्जदाराने आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित तपासूनच अर्ज करावा.