Van EscortDiyarbakır EscortMardin EscortKayseri EscortVan EscortDiyarbakır EscortMardin EscortKayseri EscortMardin EscortVan EscortMardin EscortMardin Escortmatbet girişatlasbet girişMardin EscortMardin EscortMardin EscortMardin Escortmardin escortMardin EscortMardin EscortMardin EscortMardin EscortMardin EscortVan Escortvan escortVan Escort

Arogya Vibhag Thane Bharti 2025 : आरोग्य विभाग मध्ये विविध पदांसाठी नवीन भरती सुरु! मुलाखत देऊन मिळवा नोकरी!

Arogya Vibhag Thane Bharti 2025: नमस्कार मित्रांनो, आरोग्य विभाग ठाणे (Arogya Vibhag Thane) या विभागा अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ही भरती मुलाखत पद्धतीने म्हणजेच खाली दिलेल्या पत्यावरती मुलाखत देऊन होणार आहे. मुलाखतीचा दिनांक 11, 12 सप्टेंबर 2025 आहे. मुलाखतीचा पत्ता आणि नोकरीची संपुर्ण जाहिरात pdf स्वरूपामध्ये आम्ही खाली दिली आहे. तसेच या संस्थेची अधिकृत वेबसाईट नमूद केली आहे. सोबतच इतर महत्वाची माहिती सुद्धा पुरवली आहे. महत्वाची सुचना- अर्ज भरण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात सुरुवातीलाच लक्षपूर्वक वाचा.

तसेच या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमचे अधिकृत व्हाट्सअँप चॅनल या लिंक वरून जॉईन करा.  तसेच इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज krushikida.in ला भेट द्या. अर्जदाराने या भरतीचा फॉर्म भरताना चुकीची माहिती भरल्यास तो स्वतःच जबाबदार असेल. त्यामुळे अर्जदाराने आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित तपासूनच अर्ज करावा. उमेदवारांची निवड ही परीक्षेमधील गुणांनुसार होणार आहे. त्यामुळे फसवणूकीपासून दूर राहा. Arogya Vibhag Thane Bharti 2025

पदाचे नाव: वरिष्ठ सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, सहाय्यक सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, कीटकशास्त्रज्ञ, पशुवैद्यकीय अधिकारी, अन्न सुरक्षा तज्ञ, प्रशासन अधिकारी, तांत्रिक अधिकारी, संशोधन सहाय्यक, तांत्रिक सहाय्यक, बहुउद्देशीय सहाय्यक, प्रशिक्षण व्यवस्थापक, तांत्रिक अधिकारी (आयटी), डेटा विश्लेषक, डेटा व्यवस्थापक, संप्रेषण विशेषज्ञ

💁‍♂️ पदसंख्या: 23 जागा

📚 शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

💁‍♂️ वयोमर्यादा: 50 वर्षे

नोकरी ठिकाण: ठाणे

📝 निवड प्रक्रिया: मुलाखत

📝 मुलाखतीचा पत्ता: ठाणे महानगरपालिका, मुख्यालय, ४ था मजला, आरोग्य विभाग, ठाणे

📅 मुलाखतीची तारीख: 11, 12 सप्टेंबर 2025

🎯 अधिकृत वेबसाईट: https://thanecity.gov.in/

हेही वाचा: देवनार पशुवधग्रुह मध्ये विविध पदांसाठी नवीन भरती सुरु! पगार 65 हजार रु.! येथे करा अर्ज

📝 अर्ज करण्याची पद्धत- Arogya Vibhag Thane Bharti 2025

या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखद्वारे घेण्यात येणार आहे. उमेदवाराने मूळ प्रमाणपत्रांसह मुलाखतीला उपस्थित रहावे. मुलाखतीची तारीख 11, 12 सप्टेंबर 2025 आहे. अंतिम निवड निव्वळ वैयक्तिक मुलाखतीतील कामगिरीवर आधारित असेल. अधिक माहिती करिता कृपया खाली दिलेली PDF जाहिरात बघावी.

मुळ जाहिरात येथे पाहा
अधिकृत वेबसाईट येथे पाहा
व्हाट्सअँप चॅनेल जॉईन करा
टेलिग्राम चॅनेल जॉईन करा
हेही वाचा: इंटेलिजन्स ब्युरो मध्ये विविध पदांसाठी नवीन भरती सुरु! पगार 69 हजार रु.! येथे करा मोबाईल वरून अर्ज!

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज krushikida.in ला भेट द्या. Arogya Vibhag Thane Bharti 2025

हेही वाचा: मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन मध्ये विविध रिक्त पदांसाठी नवीन भरती सुरु! पगार 1 लाखाच्या वर! येथे करा अर्ज
हेही वाचा: उल्हासनगर महानगरपालिका मध्ये विविध पदांसाठी नवीन भरती सुरु! येथे करा अर्ज
हेही वाचा: ONGC मध्ये विविध पदांसाठी नवीन भरती सुरु! येथे करा मोबाईल वरून अर्ज!
हेही वाचा: महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मध्ये विविध पदांसाठी नवीन भरती सुरु! येथे करा अर्ज
हेही वाचा: पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय मध्ये विविध पदांसाठी नवीन भरती सुरु! पगार 1 लाखाचा वर! येथे करा अर्ज
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले या साइट च्या माध्यमातुन आपले पर्यंत नवीन माहिती, योजना, जॉब्स नौकरी, शेतकरी योजना माहिती अपडेट्स आपल्या पर्यंत शेअर करत आहे.

Leave a Comment

Van EscortDiyarbakır EscortMardin EscortKayseri EscortVan EscortDiyarbakır EscortMardin EscortKayseri EscortMardin EscortVan EscortMardin EscortMardin Escortmatbet girişatlasbet girişMardin EscortMardin EscortMardin EscortMardin Escortmardin escortMardin EscortMardin EscortMardin EscortMardin EscortMardin EscortVan Escortvan escortVan Escort
close