Bank of Maharashtra Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, बँक ऑफ महाराष्ट्र (Bank of Maharashtra) अंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहेत, हा अर्ज ऑफलाईन पद्धतीने म्हणजेच खाली दिलेल्या पत्यावरती अर्ज पाठवून करायचा आहे आणि अर्ज पोहचवण्याचा शेवट दिनांक 26 जुलै 2024 आहे. अर्ज पाठवायचा पत्ता आणि जाहिरात pdf स्वरूपामध्ये तसेच या संस्थेची अधिकृत वेबसाईट आम्ही खाली दिली आहे. तसेच इतर महत्वाची माहिती सुद्धा आम्ही खाली पुरवली आहे. महत्वाची सुचना- अर्ज भरण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात सुरुवातीलाच लक्षपूर्वक वाचा.
🔴मुळ जाहिरात- येथे पाहा
🔴एकुण जागा- 195 जागा
🔴पदाचे नाव-
पद क्र.1) एकात्मिक जोखीम व्यवस्थापन / Integrated Risk Management – 40 जागा
पद क्र.2) फॉरेक्स आणि ट्रेझरी / FOREX and Treasury – 38 जागा
पद क्र.3) आयटी / डिजिटल बँकिंग / सीआयएसओ / सीडीओ / IT / Digital Banking / CISO / CDO – 49 जागा
पद क्र.4) इतर विभाग / Other Departments – 68 जागा
🔴शैक्षणिक पात्रता- जाणुन घेण्यासाठी खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा.
🔴वयाची मर्यादा- 50/45/40/38/35 वर्षे आणि SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट, PwBD – 10 वर्षे सूट.
🔴अर्ज शुल्क- UR / EWS / OBC: 1,180/- रुपये आणि SC / ST /PwBD: 118/- रुपये.
🔴मासिक वेतन- नियमानुसार
🔴नोकरी ठिकाण- पुणे
🔴अर्ज पाठविण्याचा पत्ता- GENERAL MANAGER BANK OF MAHARASHTRA, H.R.M DEPARTMENT, HEAD OFFICE, “LOKMANGAL”, 1501, SHIVAJINAGAR, PUNE 411 005”.
🔴मुळ जाहिरात- येथे पाहा
🔴अधिकृत वेबसाईट- येथे पाहा
Bank of Maharashtra Bharti 2024
या भरती साठी दिलेल्या पत्त्यावर अर्ज पोहचवायचा आहे. अर्ज हे ऑफलाईन म्हणजेच पोस्टाने किंवा समक्ष स्वीकारले जातील. अर्ज पोहचवण्याचा शेवटचा दिनांक 26 जुलै 2024 आहे. सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी कृपया जाहिरात वाचावी. अधिक माहिती https://bankofmaharashtra.in/ या संकेतस्थळावरती वरती दिलेली आहे.