CRPF Bharti 2024: CRPF- केंद्रीय राखीव पोलीस दल मध्ये विविध जागांसाठी भरती सुरु! पगार 85 हजार रुपये! फक्त मुलाखत देऊन मिळवा सरकारी नोकरी!

CRPF Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, केंद्रीय राखीव पोलीस दल (Central Reserve Police Force) अंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहेत. ही भरती मुलाखत पद्धतीने म्हणजेच खाली दिलेल्या पत्यावरती मुलाखत देऊन होणार आहे आणि मुलाखतीचा दिनांक 05 ऑगस्ट 2024 आहे. मुलाखतीचा पत्ता आणि जाहिरात pdf स्वरूपामध्ये तसेच या संस्थेची अधिकृत वेबसाईट आम्ही खाली दिली आहे. तसेच इतर महत्वाची माहिती सुद्धा आम्ही खाली पुरवली आहे. महत्वाची सुचना- अर्ज भरण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात सुरुवातीलाच लक्षपूर्वक वाचा.

🔴एकुण जागा- 32 जागा

🔴पदाचे नाव- विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी / Specialist Medical Officers

🔴शैक्षणिक पात्रता- Post Graduate Degree/Diploma in concerned specialty + experience.

🔴वयाची मर्यादा- 70 वर्षे.

🔴अर्ज शुल्क- शुल्क नाही

🔴मासिक वेतन- 85,000/- रुपये.

🔴नोकरी ठिकाण- संपुर्ण भारत

🔴मुलाखतीचा पत्ता- जाणुन घेण्यासाठी खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा.

🔴मुळ जाहिरात- येथे पाहा

🔴अधिकृत वेबसाईट- येथे पाहा 

CRPF Bharti 2024

या भरती साठी दिलेल्या पत्त्यावर मुलाखत होणार आहे. ही भरती मुलाखती द्वारेच घेतली जाईल. मुलाखतीचा दिनांक 05 ऑगस्ट 2024 आहे. मुलाखतीसाठी येताना आवश्यक कागदपत्रे घेऊन यावे. सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी कृपया जाहिरात वाचावी. अधिक माहिती https://crpf.gov.in/ या संकेतस्थळावरती वरती दिलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले या साइट च्या माध्यमातुन आपले पर्यंत नवीन माहिती, योजना, जॉब्स नौकरी, शेतकरी योजना माहिती अपडेट्स आपल्या पर्यंत शेअर करत आहे.

Leave a Comment