Delhi High Court Bharti 2026 दिल्ली उच्च न्यायालय भरती 2026
संस्था : High Court of Delhi, New Delhi
भरतीचे नाव : Senior Personal Assistant & Personal Assistant Examination 2026
एकूण पदे : 150
पदांचे नाव व पदसंख्या :
1) Senior Personal Assistant (SPA) – 117 पदे
2) Personal Assistant (PA) – 33 पदे
पगार :
Senior Personal Assistant – Pay Level 8, 7th CPC
Basic Pay : ₹47,600 ते ₹1,51,100
Personal Assistant – Pay Level 7, 7th CPC
Basic Pay : ₹44,900 ते ₹1,42,400
शैक्षणिक पात्रता :
Senior Personal Assistant :
मान्यताप्राप्त विद्यापीठातून Graduate असणे आवश्यक.
English Shorthand – किमान 110 WPM
English Typing – किमान 40 WPM
Computer चे चांगले ज्ञान आवश्यक.
Personal Assistant :
मान्यताप्राप्त विद्यापीठातून Graduate असणे आवश्यक.
English Shorthand – किमान 100 WPM
English Typing – किमान 40 WPM
Computer चे चांगले ज्ञान आवश्यक.
वयोमर्यादा :
18 ते 32 वर्षे
वयाची गणना : 01 जानेवारी 2026 रोजी
वयातील सवलत :
SC/ST – 5 वर्षे
OBC-NCL – 3 वर्षे
PwBD – 10/13/15 वर्षे (श्रेणीनुसार)
Ex-Servicemen – नियमानुसार सवलत
अर्जाची सुरुवात :
15 सप्टेंबर 2026, सकाळी 11:00 वाजता
अर्ज करण्याची शेवटची तारीख :
05 ऑक्टोबर 2026, रात्री 11:00 वाजता
Correction Window :
12 ऑक्टोबर 2026 सकाळी 11:00 ते
14 ऑक्टोबर 2026 रात्री 11:00
परीक्षा :
परीक्षेची तारीख व ठिकाण नंतर जाहीर केले जाईल.
निवड प्रक्रिया :
1. English Typing Test
2. English Shorthand Test
3. Main Descriptive Examination
4. Interview
परीक्षा शुल्क :
General/OBC-NCL/EWS – ₹1,500/-
SC/ST/PwBD पात्र उमेदवार – ₹1,300/-
अर्ज पद्धत :
Online
महत्त्वाचे :
Personal Assistant पदासाठी General Category मध्ये कोणतेही पद उपलब्ध नाही.
अर्ज करताना SPA आणि PA साठी स्वतंत्र अर्ज व स्वतंत्र शुल्क भरावे लागेल.
Typing आणि Shorthand Test सह परीक्षेच्या सर्व टप्प्यांत पात्र होणे आवश्यक आहे.
अधिकृत वेबसाइट :
www.delhihighcourt.nic.in
अर्जाची अंतिम तारीख : 05 ऑक्टोबर 2026
जाहिरात दिनांक : 02 सप्टेंबर 2026
या भरतीची सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा.
| मुळ जाहिरात | येथे पाहा |
| ऑनलाईन अर्ज | येथे करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे पाहा |
| व्हाट्सअँप चॅनेल | जॉईन करा |
| टेलिग्राम चॅनेल | जॉईन करा |
तसेच या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमचे अधिकृत व्हाट्सअँप चॅनल या लिंक वरून जॉईन करा. तसेच इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज krushikida.in ला भेट द्या. अर्जदाराने या भरतीचा फॉर्म भरताना चुकीची माहिती भरल्यास तो स्वतःच जबाबदार असेल. त्यामुळे अर्जदाराने आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित तपासूनच अर्ज करावा. उमेदवारांची निवड ही परीक्षेमधील गुणांनुसार होणार आहे. त्यामुळे फसवणूकीपासून दूर राहा.





