District Hospital Nanded Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, जिल्हा रुग्णालय नांदेड (District Hospital Nanded) अंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहेत. ही भरती मुलाखत पद्धतीने म्हणजेच खाली दिलेल्या पत्यावरती मुलाखत देऊन होणार आहे आणि मुलाखतीसाठी 10 जुलै 2024 पासून दर बुधवारी सकाळी 11:00 वाजता दिलेल्या पत्यावरती उपस्थित राहावे. आहे. मुलाखतीचा पत्ता आणि जाहिरात pdf स्वरूपामध्ये तसेच या संस्थेची अधिकृत वेबसाईट आम्ही खाली दिली आहे. तसेच इतर महत्वाची माहिती सुद्धा आम्ही खाली पुरवली आहे. महत्वाची सुचना- अर्ज भरण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात सुरुवातीलाच लक्षपूर्वक वाचा.
🔴एकुण जागा- 03 जागा
🔴पदाचे नाव- वैद्यकीय अधिकारी / Medical Officer
🔴शैक्षणिक पात्रता- पदव्युत्तर पदवी/पदविका अर्हताधारक
🔴वयाची मर्यादा- 58 वर्षापर्यंत
🔴अर्ज शुल्क- शुल्क नाही
🔴मासिक वेतन- 85,000/- रुपये ते 90,000/- रुपये.
🔴नोकरी ठिकाण- नांदेड
🔴मुलाखतीचा पत्ता- जिल्हा शल्यचिकित्सक कायालय, नांदेड.
🔴मुळ जाहिरात- येथे पाहा
🔴अधिकृत वेबसाईट- येथे पाहा
District Hospital Nanded Bharti 2024
या भरती साठी दिलेल्या पत्त्यावर मुलाखत होणार आहे. ही भरती मुलाखती द्वारेच घेतली जाईल. मुलाखतीसाठी 10 जुलै 2024 पासून दर बुधवारी सकाळी 11:00 वाजता दिलेल्या पत्यावरती उपस्थित राहावे. मुलाखतीसाठी येताना आवश्यक कागदपत्रे घेऊन यावे. सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी कृपया जाहिरात वाचावी. अधिक माहिती https://nanded.gov.in/en/ या संकेतस्थळावरती वरती दिलेली आहे.