DRDO ITR Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (Defence Research and Development Organisation, Integrated Test Range) अंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहेत, हा अर्ज ऑफलाईन पद्धतीने म्हणजेच खाली दिलेल्या पत्यावरती अर्ज पाठवून करायचा आहे आणि अर्ज पोहचण्याचा शेवट दिनांक 07 ऑक्टोबर 2024 आहे. अर्ज पाठवायचा पत्ता आणि जाहिरात pdf स्वरूपामध्ये तसेच या संस्थेची अधिकृत वेबसाईट आम्ही खाली दिली आहे. तसेच इतर महत्वाची माहिती सुद्धा आम्ही खाली पुरवली आहे. महत्वाची सुचना- अर्ज भरण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात सुरुवातीलाच लक्षपूर्वक वाचा.
🔴एकुण जागा- 54 पदे.
🔴पदाचे नाव-
पद क्र.1) पदवीधर शिकाऊ / Graduate Apprentice- 30 जागा
पद क्र.2) तंत्रज्ञ (डिप्लोमा) शिकाऊ / Technician (Diploma) Apprentice- 24 जागा
🔴शैक्षणिक पात्रता- DRDO ITR Bharti 2024
पद क्र.1) पदवीधर शिकाऊ- संबंधित विषयात बी.ई. / बी.टेक. / बीबीए / बी.कॉम
पद क्र.2) तंत्रज्ञ (डिप्लोमा) शिकाऊ – संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा
🔴वयाची मर्यादा-
जाणुन घेण्यासाठी खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा.
🔴अर्ज शुल्क- DRDO ITR Bharti 2024
शुल्क नाही
🔴मासिक वेतन- 8,000/- रुपये ते 9,000/- रुपये.
🔴नोकरी ठिकाण- संपुर्ण भारत
🔴अर्ज पाठवण्याचा पत्ता- Director, Integrated Test Range (ITR), Chandipur, Balasore, Odisha – 756025.
🔴मुळ जाहिरात- येथे पाहा
🔴अधिकृत वेबसाईट- येथे पाहा
DRDO ITR Bharti 2024
या भरती साठी दिलेल्या पत्त्यावर अर्ज पोहचवायचा आहे. अर्ज हे ऑफलाईन म्हणजेच पोस्टाने किंवा समक्ष स्वीकारले जातील. अर्ज पोहचण्याचा शेवटचा दिनांक 07 ऑक्टोबर 2024 आहे. सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी कृपया जाहिरात वाचावी. अधिक माहिती https://www.drdo.gov.in/drdo/ या संकेतस्थळावरती वरती दिलेली आहे.
🔴कोकण रेल्वे मध्ये 190 जागांसाठी भरती सुरु! येथे करा मोबाईल वरून अर्ज!
🔴Bank Loan: 18 ते 65 वर्षे वयोगटातील लोकांना येथे मिळत आहे 8 लाखांपर्यंत लोन! आताच करा अर्ज!
🔴Instant Personal Loan: 5 दिवसांत तुम्हाला 5 लाख 10 हजार रुपयांचे लोन मिळेल! दुसऱ्या कोणाकडूनही कर्ज घेण्याची गरज नाही! पाहा संपुर्ण माहिती! Instant Personal Loan
🔴पशु किसान क्रेडिट कार्डवर पशुपालकांना 3 लाख कर्जापर्यंत | Pashu Kisan Credit कार्ड
🔴Agriculture Business : कसा सुरु करायचा मसाले व्यवसाय; मार्केटिंगच्या जोरावर मिळेल भरघोस नफा!
🔴SIP द्वारे वयाच्या 50 व्या वर्षी 10 कोटीचे मालक व्हा; जाणून घ्या मालामाल होण्याचा फॉर्म्युला!