Konkan Railway Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, कोकण रेल्वे (Konkan Railway) अंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहेत, हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याचा शेवट दिनांक 06 ऑक्टोबर 2024 (11:59 PM) आहे. अर्ज करण्यासाठीची ऑनलाईन लिंक आणि जाहिरात pdf स्वरूपामध्ये तसेच या संस्थेची अधिकृत वेबसाईट आम्ही खाली दिली आहे. तसेच इतर महत्वाची माहिती सुद्धा आम्ही खाली पुरवली आहे. महत्वाची सुचना- अर्ज भरण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात सुरुवातीलाच लक्षपूर्वक वाचा.
🔴पदाचे नाव-
1) सिनियर सेक्शन इंजिनिअर (Civil)- 05 जागा
2) सिनियर सेक्शन इंजिनिअर (Electrical)- 05 जागा
3) स्टेशन मास्टर- 10 जागा
4) कमर्शियल सुपरवाइजर- 05 जागा
5) गुड्स ट्रेन मॅनेजर- 05 जागा
6) टेक्निशियन III (Mechanical)- 20 जागा
7) टेक्निशियन III (Electrical)- 15 जागा
8) ESTM-III (S&T)- 15 जागा
9) असिस्टंट लोको पायलट- 15 जागा
10) पॉइंट्स मन- 60 जागा
11) ट्रॅक मेंटेनर-IV- 35 जागा
🔴एकुण जागा- 190 जागा
🔴शैक्षणिक पात्रता- Konkan Railway Bharti 2024
पद क्र.1: इंजिनिअरिंग पदवी (Civil)
पद क्र.2: इंजिनिअरिंग पदवी (Mechanical/ Electrical / Electronics)
पद क्र.3: कोणत्याही शाखेतील पदवी
पद क्र.4: कोणत्याही शाखेतील पदवी
पद क्र.5: कोणत्याही शाखेतील पदवी
पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Fitter / Mechanic Diesel / Mechanic (Repair and Maintenance of Heavy Vehicles) /Mechanic Automobile (Advanced Diesel Engine) / Mechanic (Motor Vehicle)/ Tractor Mechanic /Welder / Painter)
पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Electrician/Wireman/Mechanic )
पद क्र.8: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Electrician / Electronics Mechanic / Wireman) किंवा 12वी उत्तीर्ण (Physics & Maths)
पद क्र.9: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Armature and Coil Winder / Electrician / Electronics Mechanic / Fitter /Heat Engine / Instrument Mechanic / Machinist / Mechanic Diesel / Mechanic (Motor Vehicle) / Millwright Maintenance Mechanic / Mechanic Radio & TV / Refrigeration and Air-conditioning Mechanic / Tractor Mechanic / Turner / Wireman) किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Electronics / Automobile)
पद क्र.10: 10वी उत्तीर्ण
पद क्र.11: 10वी उत्तीर्ण
🔴वयाची अट- Konkan Railway Bharti 2024
01 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 36 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
🔴अर्ज शुल्क- ₹59/-
🔴नोकरी ठिकाण- कोकण रेल्वे
🔴मासिक पगार- जाणुन घेण्यासाठी खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा.
🔴मुळ जाहिरात- येथे पाहा
🔴ऑनलाईन अर्ज- येथे करा
(सूचना – online अर्ज भरण्याची प्रक्रिया 16 सप्टेंबर 2024 पासुन सुरु होईल)
🔴अधिकृत वेबसाईट- येथे पाहा
Konkan Railway Bharti 2024
या भरती साठी https://konkanrailway.com/pages/viewpage/current_notifications या लिंकवरून अर्ज करायचा आहे. अर्ज हे ऑनलाईन द्वारेच स्वीकारले जातील. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 06 ऑक्टोबर 2024 (11:59 PM) आहे. सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी कृपया जाहिरात वाचावी. अधिक माहिती https://konkanrailway.com/ या संकेतस्थळावरती वरती दिलेली आहे. अर्जदाराने या भरतीचा फॉर्म भरताना चुकीची माहिती भरल्यास तो स्वतःच जबाबदार असेल. त्यामुळे अर्जदाराने आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित तपासूनच अर्ज करावा.
🔴Bank Loan: 18 ते 65 वर्षे वयोगटातील लोकांना येथे मिळत आहे 8 लाखांपर्यंत लोन! आताच करा अर्ज!
🔴Instant Personal Loan: 5 दिवसांत तुम्हाला 5 लाख 10 हजार रुपयांचे लोन मिळेल! दुसऱ्या कोणाकडूनही कर्ज घेण्याची गरज नाही! पाहा संपुर्ण माहिती! Instant Personal Loan
🔴पशु किसान क्रेडिट कार्डवर पशुपालकांना 3 लाख कर्जापर्यंत | Pashu Kisan Credit कार्ड
🔴Agriculture Business : कसा सुरु करायचा मसाले व्यवसाय; मार्केटिंगच्या जोरावर मिळेल भरघोस नफा!