Good News Framaers Crop Insurance 2024 Update: नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी पिक विमा 2023 चा आठवडाभरामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणारे सर्वप्रथम कोणत्या जिल्ह्यातील लाभार्थ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा होणारे जे लाभार्थी पीक विमा साठी क्लेम केलेले नाहीये अशा लाभार्थ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा केली जाणार आहे का याबद्दलची सुद्धा माहिती आपण जाणून घेणार आहोत जे लाभार्थी क्लेम केलेले आहेत अशा लाभार्थ्यांच्या त्यांच्या खात्यावरती सर्वप्रथम रक्कम जमा केली जाणार आहे का.
Framaers Crop Insurance 2024 Update
याबद्दलचे सुद्धा माहिती जाणून घेऊया मित्रांनो त्यानंतर ज्या लाभार्थ्यांना 25 टक्के पीक विमा मिळालेला आहे असा लाभार्थ्यांना 75 टक्के पीक विमा सुद्धा मिळणार आहे का याबद्दलची पूर्ण माहिती आपण या लेखा माध्यमातून जाणून घेणार आहोत.
खरीप 2023 मध्ये सुरुवातीला पावसातील खंड नंतर अवेळी पावसाने सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले होते अवेळी पावसाचे झालेल्या नुकसानी बाबत ऑनलाईन तक्रारी देण्याचा अहवाल आपण त्याचवेळी शेतकऱ्यांना केले होते या आव्हानाला मोठा प्रतिसाद देत विहित मुद्दे जिल्ह्यातील जवळपास एक लाख 92 हजार शेतकऱ्यांनी नुकसानीच्या पूर्व सूचना विमा कंपनीला दिले आहेत या शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया विमा कंपनीने सुरू केली असून तक्रार दिलेल्या परंतु पंचनामे न झालेल्या शेतकऱ्यांना देखील विमा वितरित करण्याची सूचित करण्यात आले आहेत.
25 टक्के पीक विमा अनुदान वितरण
मित्रांनो पावसातील खंडामुळे नुकसानीच्या 25% अग्रीम प्रमाणे 253 कोटी यापूर्वी शेतकऱ्यांना अनुदान वितरित करण्यात आले होते खरीप हंगामातील वेळी पावसाने देखील सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले होते याबाबत आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने नुकसान भरपाई रकमेचे वितरण सुरू झाले असून शेतकऱ्यांना खातात रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
आठवडाभरात सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्याच्या सूचना विमा कंपनीने देण्यात आले आहेत तसेच तक्रारी दिलेल्या परंतु पंचनामे न झालेल्या शेतकऱ्यांना देखील उत्तराप्रमाणे नुकसान भरपाई अदा करण्याची सूचित करण्यात आले आहेत मित्रांनो दुष्काळी परिस्थितीत खरीप हंगामाची पेरणी तोंडावर असताना पेरणीपूर्वी पैसे उपलब्ध होत असल्याने शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत आभार व्यक्त केले आहे
ठाकरे सरकारच्या काळात खरीप 2020 व 2021 मधील उर्वरित रक्कम देखील शेतकऱ्यांना लवकरच मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहे मित्रांनो आता ही जी माहिती आहे धाराशिव जिल्ह्यातील लाभार्थ्यासाठी आहे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा केली जाणार आहे याबद्दल धाराशिव जिल्ह्याचे जे काही आमदार आहेत यांनी याबद्दलची पूर्ण डिटेल्स माहिती देण्यात आली आहे राणा जगजीत सिंह यांच्या माध्यमातून हा अपडेट देण्यात आलेला आहे
मित्रांनो तुमच्या जिल्ह्याचा पीक विमा अपडेट येईल तेव्हा सर्वप्रथम आपण अपडेट देण्याचा प्रयत्न करूया पिक विमा महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये हळूहळू वाटप केले जाणार आहे याबद्दलची एक माहिती सुद्धा आपण घेतली होती.
या शेतकऱ्याच्य खात्यावर पैसे जमा होण्यास सुरवात.
सहा जून पासून ते 30 जून पर्यंत जे लाभार्थी पीक विमा साठी क्लीन केलेले आहे किंवा ज्यांची पंचनामे झालेले आहे जे लाभार्थी पिक विमा भरलेले आहेत अशा लाभार्थ्यांच्या खात्यावरची ही रक्कम जमा केली जाणार आहे याचे मुख्य कारण म्हणजे पेरणीचे दिवस समोर आलेले आहेत मित्रांनो याबद्दलची पूर्ण डिटेल्स माहिती सुद्धा आपण यापूर्वीच्या घेतलेली आहे ज्यांनी ज्यांनी पाहिलेली नसेल त्यांनी नक्की एकदा पाहून घ्या धाराशिव जिल्ह्यामधून तुम्ही जर असाल तर तुमच्यासाठी ही अपडेट अतिशय महत्त्वपूर्ण आहे.