RLDA Mumbai Bharti 2024: रेल्वे जमीन विकास प्राधिकरण, मुंबई मध्ये विविध पदासाठी भरती सुरु! पगार 2 लाख 40 हजार पर्यंत! फक्त अर्ज पाठवुन मिळवा सरकारी नोकरी!

RLDA Mumbai Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, रेल्वे जमीन विकास प्राधिकरण, मुंबई (Rail Land Development Authority, Mumbai) अंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहेत, हा अर्ज ऑफलाईन पद्धतीने म्हणजेच खाली दिलेल्या पत्यावरती अर्ज पाठवून करायचा आहे आणि अर्ज पोहचण्याचा शेवट दिनांक 14 ऑगस्ट 2024 आहे. अर्ज पाठवायचा पत्ता आणि जाहिरात pdf स्वरूपामध्ये तसेच या संस्थेची अधिकृत वेबसाईट आम्ही खाली दिली आहे. तसेच इतर महत्वाची माहिती सुद्धा आम्ही खाली पुरवली आहे. महत्वाची सुचना- अर्ज भरण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात सुरुवातीलाच लक्षपूर्वक वाचा.

🔴पदाचे नाव- जॉइंट जनरल मॅनेजर (सिव्हिल) / डेप्युटी जनरल मॅनेजर (सिव्हिल), जॉइंट जनरल मॅनेजर/ डेप्युटी जनरल मॅनेजर (इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग), मॅनेजर/ असिस्टंट मॅनेजर (इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग) आणि मॅनेजर/ असिस्टंट मॅनेजर (सिव्हिल).

🔴एकुण जागा- 21 पदे (महाराष्ट्रात 08 पदे).

🔴शैक्षणिक पात्रता- जाणुन घेण्यासाठी खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा.

🔴वयाची मर्यादा- जाणुन घेण्यासाठी खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा.

🔴अर्ज शुल्क- RLDA Mumbai Bharti 2024

जाणुन घेण्यासाठी खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा.

🔴मासिक वेतन- दरमहा रु. 40,000/- तेरु.2,40,000/- पर्यंत.

🔴नोकरी ठिकाण- मुंबई

🔴अर्ज पाठवण्याचा पत्ता- डेप्युटी जनरल मॅनेजर (एचआर), रेल लँड डेव्हलपमेंट अथॉरिटी, युनिट नंबर-702-बी, 7वा मजला, कनेक्टस टॉवर-II, डीएमआरसी बिल्डिंग. अजमेरी गेट, दिल्ली-110002.

🔴ई-मेल ID-  rldavnn2024@gmail.com

🔴निवड प्रक्रिया-

Interaction/Interview

🔴मुळ जाहिरात- येथे पाहा

🔴अधिकृत वेबसाईट- येथे पाहा 

RLDA Mumbai Bharti 2024

या भरती साठी दिलेल्या पत्त्यावर अर्ज पोहचवायचा आहे. अर्ज हे ऑफलाईन म्हणजेच पोस्टाने किंवा समक्ष स्वीकारले जातील. अर्ज पोहचण्याचा शेवटचा दिनांक 14 ऑगस्ट 2024 आहे. सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी कृपया जाहिरात वाचावी. अधिक माहिती https://rlda.indianrailways.gov.in/ या संकेतस्थळावरती वरती दिलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले या साइट च्या माध्यमातुन आपले पर्यंत नवीन माहिती, योजना, जॉब्स नौकरी, शेतकरी योजना माहिती अपडेट्स आपल्या पर्यंत शेअर करत आहे.

Leave a Comment