HCL Raigad Bharti 2024: हिंदुस्थान कॉपर लिमिटेड मध्ये फक्त 8वी पासवर विविध जागांसाठी भरती सुरु! फक्त अर्ज पाठवुन मिळवा सरकारी नोकरी!

HCL Raigad Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, हिंदुस्थान कॉपर लिमिटेड  (Hindustan Copper Limited) अंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहेत, हा अर्ज ऑफलाईन पद्धतीने म्हणजेच खाली दिलेल्या पत्यावरती अर्ज पाठवून करायचा आहे आणि अर्ज पोहचवण्याचा शेवट दिनांक 12 जुलै 2024 आहे. अर्ज पाठवायचा पत्ता आणि जाहिरात pdf स्वरूपामध्ये तसेच या संस्थेची अधिकृत वेबसाईट आम्ही खाली दिली आहे. तसेच इतर महत्वाची माहिती सुद्धा आम्ही खाली पुरवली आहे. महत्वाची सुचना- अर्ज भरण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात सुरुवातीलाच लक्षपूर्वक वाचा.

🔴मुळ जाहिरात- येथे पाहा

ही भरती शिकाऊ (फिटर, इलेक्ट्रिशियन आणि वेल्डर- गॅस / इलेक्ट्रिक) या पदांसाठी घेण्यात येत आहे. यामध्ये 09 रिक्त पदे आहेत. नोकरी ठिकाण तळोजा, रायगड आहे. अर्जदाराची शैक्षणिक पात्रता आठवी, दहावी उत्तीर्ण आणि आयटीआय असावी. मासिक पगार दरमहा सरकारी नियमानुसार मिळेल. वयाची मर्यादा 21 वर्षांपर्यंत आहे आणि मागासवर्गीयना 05 वर्षे सूट आहे.

या भरतीचे अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत. अर्ज करायची शेवटची तारीख 12 जुलै 2024 ही आहे. अर्जाचे शुल्क जाणुन घेण्यासाठी खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा. उमेदवाराने कनिष्ठ व्यवस्थापक (एचआर), हिंदुस्थान कॉपरचे कार्यालय लिमिटेड, तळोजा कॉपर प्रोजेक्ट, E33-36, MIDC, तळोजा – 410208 या पत्त्यावर अर्ज पाठवावेत.

🔴मुळ जाहिरात- येथे पाहा

🔴अधिकृत वेबसाईट- येथे पाहा 

HCL Raigad Bharti 2024

या भरती साठी दिलेल्या पत्त्यावर अर्ज पोहचवायचा आहे. अर्ज हे ऑफलाईन द्वारेच स्वीकारले जातील. अर्ज पोहचण्याचा शेवटचा दिनांक 12 जुलै 2024 आहे. सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी कृपया जाहिरात वाचावी. अधिक माहिती https://www.hindustancopper.com/ या संकेतस्थळावरती वरती दिलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले या साइट च्या माध्यमातुन आपले पर्यंत नवीन माहिती, योजना, जॉब्स नौकरी, शेतकरी योजना माहिती अपडेट्स आपल्या पर्यंत शेअर करत आहे.

Leave a Comment