Indian Air Force Bharti 2026: भारतीय हवाई दलात मोठी भरती सुरू! फक्त १२ वी पास उमेदवारांना सुवर्णसंधी; महिना ३०,०००+ पगार, त्वरित अर्ज करा!

मुळ जाहिरात येथे पाहा
ऑनलाईन अर्ज येथे करा
अधिकृत वेबसाईट येथे पाहा
व्हाट्सअँप चॅनेल जॉईन करा
टेलिग्राम चॅनेल जॉईन करा

Indian Air Force Bharti 2026: नमस्कार मित्रांनो, भारतीय वायु सेना (Indian Air Force) अंतर्गत अग्निवीरवायू (Agniveervayu Intake 02/2027) पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ जुलै २०२६ आहे. अर्ज करण्यासाठीची ऑनलाईन लिंक आणि नोकरीची संपुर्ण जाहिरात pdf स्वरूपामध्ये आम्ही खाली दिली आहे. तसेच या संस्थेची अधिकृत वेबसाईट नमूद केली आहे. सोबतच इतर महत्वाची माहिती सुद्धा पुरवली आहे. महत्वाची सुचना- अर्ज भरण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात सुरुवातीलाच लक्षपूर्वक वाचा.

तसेच या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमचे अधिकृत व्हाट्सअँप चॅनल या लिंक वरून जॉईन करा.  तसेच इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज krushikida.in ला भेट द्या. अर्जदाराने या भरतीचा फॉर्म भरताना चुकीची माहिती भरल्यास तो स्वतःच जबाबदार असेल. त्यामुळे अर्जदाराने आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित तपासूनच अर्ज करावा. उमेदवारांची निवड ही परीक्षेमधील गुणांनुसार होणार आहे. त्यामुळे फसवणूकीपासून दूर राहा.

​✍ पदाचे नाव: अग्निवीरवायू (Agniveervayu Intake 02/2027)

​💁‍♂️ पदसंख्या: सेवा आवश्यकतेनुसार (महिला उमेदवारांची संख्या सेवेच्या गरजेनुसार ठरवली जाईल)

​📚 शैक्षणिक पात्रता: * सायन्स सब्जेक्ट्स: गणित, भौतिकशास्त्र (Physics) आणि इंग्रजीसह १०+२ (इंटरमीडिएट) परीक्षा एकूण किमान ५०% गुणांसह आणि इंग्रजीत ५०% गुणांसह उत्तीर्ण. किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (३ वर्षे) किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण. किंवा २ वर्षांचा व्होकेशनल कोर्स (भौतिकशास्त्र आणि गणितासह) उत्तीर्ण.

​अदर दॅन सायन्स सब्जेक्ट्स: कोणत्याही शाखेतून १०+२ (इंटरमीडिएट) परीक्षा एकूण किमान ५०% गुणांसह आणि इंग्रजीत ५०% गुणांसह उत्तीर्ण. किंवा २ वर्षांचा व्होकेशनल कोर्स ५०% गुणांसह उत्तीर्ण.

(टीप: गुण गोळा करताना अपूर्णांक धरले जाणार नाहीत, उदा. ४९.९९% हे ४९% मानले जाईल)

​💁‍♂️ वयोमर्यादा: उमेदवाराचा जन्म ०१ जुलै २००५ ते ०१ जानेवारी २०१० (दोन्ही दिवस धरून) या दरम्यान झालेला असावा. (नावनोंदणीच्या दिवशी उच्च वयोमर्यादा २२ वर्षे असावी) .

​💵 वेतनश्रेणी (मानधन): * पहिले वर्ष: ₹३०,०००/- प्रति महिना (हातात ₹२१,००० + ₹९,००० कॉर्पस फंड)

​दुसरे वर्ष: ₹३३,०००/- प्रति महिना (हातात ₹२३,१०० + ₹९,९०० कॉर्पस फंड)

​तिसरे वर्ष: ₹३६,५००/- प्रति महिना (हातात ₹२५,५५० + ₹१०,९५० कॉर्पस फंड)

​चौथे वर्ष: ₹४०,०००/- प्रति महिना (हातात ₹२८,००० + ₹१२,००० कॉर्पस फंड)

​सेवा निधी पॅकेज: ४ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यावर अंदाजे ₹१०.०४ लाख सेवा निधी पॅकेज (व्याज वगळून) दिले जाईल.

​💰 अर्ज शुल्क: ₹५५०/- + १८% GST (नॉन-रिफंडेबल)

​✈ नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत (भारतीय वायु सेनेच्या गरजेनुसार कोणत्याही भागात किंवा हवामानात काम करावे लागेल)

​📝 अर्ज पद्धती: ऑनलाईन

​📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख: २६ जुलै २०२६ (रात्री २३:०० वाजेपर्यंत)

​📅 ऑनलाईन परीक्षा तारीख: २२ आणि २३ सप्टेंबर २०२६

या भरतीची सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा.

मुळ जाहिरात येथे पाहा
ऑनलाईन अर्ज येथे करा
अधिकृत वेबसाईट येथे पाहा
व्हाट्सअँप चॅनेल जॉईन करा
टेलिग्राम चॅनेल जॉईन करा
हेही वाचा: Kotak Mahindra Bank Personal Loan: घरातून बाहेर न पडता कोटक बँकेतुन मिळवा 1 लाख ते 35 लाख रुपये! येथे करा अर्ज

अर्ज करण्याची पद्धत- 

वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ जुलै २०२६ आहे. अधिक माहिती करिता कृपया वरती दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज krushikida.in ला भेट द्या.

हेही वाचा: IndiaLends Instant Loan App: येथून मिळवा फक्त 6 मिनिटात 35 हजार रुपयांच लोन अगदी सहज! येथे करा तात्काळ अप्लाय!
हेही वाचा: SBI Xpress Credit Personal Loan Apply: आता SBI देतेय 30 लाखांपर्यंत त्वरित लोन! अशा प्रकारे करा अर्ज! पाहा संपुर्ण माहिती!
हेही वाचा: Instant Personal Loan: 5 दिवसांत तुम्हाला 5 लाख 10 हजार रुपयांचे लोन मिळेल! दुसऱ्या कोणाकडूनही कर्ज घेण्याची गरज नाही! पाहा संपुर्ण माहिती!
हेही वाचा: Tata Capital Personal Loan: आता 20 हजार रुपये पगार असला तरीही 4 लाख 70 हजार रुपयांपर्यंतचे लोन मिळणार सहज! पाहा संपुर्ण माहिती!
हेही वाचा: Aditya Birla Capital Personal Loan Apply: आजच घ्या 2 ते 50 लाखाचे कर्ज आणि 7 वर्षात कोणत्याही त्रासाशिवाय परत करा! येथे करा अर्ज!
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले या साइट च्या माध्यमातुन आपले पर्यंत नवीन माहिती, योजना, जॉब्स नौकरी, शेतकरी योजना माहिती अपडेट्स आपल्या पर्यंत शेअर करत आहे.

Leave a Comment

10