Indian Army Dental Corps Bharti 2026 : Army Dental Corps मध्ये विविध जागांची मोठी भरती! BDS/MDS उमेदवारांना Captain पदावर संधी; पगार ₹61,300 ते ₹1,20,900 + भत्ते

संस्था : Army Dental Corps
पद : Short Service Commissioned Officer (Dental Surgeon)
एकूण पदे : 37
शैक्षणिक पात्रता : BDS/MDS
वयोमर्यादा : कमाल 45 वर्षे (31 डिसेंबर 2026 रोजी)
इंटर्नशिप : 30 जून 2026 पर्यंत 1 वर्षाची Compulsory Rotatory Internship पूर्ण
NEET-MDS : 2026 मध्ये परीक्षा दिलेली असणे आवश्यक
पगार : ₹61,300 ते ₹1,20,900 + ₹15,500 Military Service Pay + इतर लागू भत्ते
पद : Captain
अर्ज पद्धत : Online
अर्ज शुल्क : ₹200
अर्ज सुरू : 22 सप्टेंबर 2026
अर्जाची अंतिम तारीख : 22 ऑक्टोबर 2026
अधिकृत वेबसाइट : www.join.afms.gov.in

या भरतीची सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा.

मुळ जाहिरात येथे पाहा
ऑनलाईन अर्ज येथे करा
अधिकृत वेबसाईट येथे पाहा
व्हाट्सअँप चॅनेल जॉईन करा
टेलिग्राम चॅनेल जॉईन करा

तसेच या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमचे अधिकृत व्हाट्सअँप चॅनल या लिंक वरून जॉईन करा.  तसेच इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज krushikida.in ला भेट द्या. अर्जदाराने या भरतीचा फॉर्म भरताना चुकीची माहिती भरल्यास तो स्वतःच जबाबदार असेल. त्यामुळे अर्जदाराने आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित तपासूनच अर्ज करावा. उमेदवारांची निवड ही परीक्षेमधील गुणांनुसार होणार आहे. त्यामुळे फसवणूकीपासून दूर राहा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले या साइट च्या माध्यमातुन आपले पर्यंत नवीन माहिती, योजना, जॉब्स नौकरी, शेतकरी योजना माहिती अपडेट्स आपल्या पर्यंत शेअर करत आहे.

Leave a Comment

10