Jilhadhikari Karyalay Raigad Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, जिल्हाधिकारी कारालय रायगड (Jilhadhikari Karyalay Raigad – Alibag) अंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहेत, हा अर्ज ऑफलाईन पद्धतीने म्हणजेच खाली दिलेल्या पत्यावरती अर्ज पाठवून करायचा आहे आणि अर्ज पोहचण्याचा शेवट दिनांक 01 ऑगस्ट 2024 आहे. अर्ज पाठवायचा पत्ता आणि जाहिरात pdf स्वरूपामध्ये तसेच या संस्थेची अधिकृत वेबसाईट आम्ही खाली दिली आहे. तसेच इतर महत्वाची माहिती सुद्धा आम्ही खाली पुरवली आहे. महत्वाची सुचना- अर्ज भरण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात सुरुवातीलाच लक्षपूर्वक वाचा.
🔴पदाचे नाव- समन्वयक/सल्लागार.
🔴एकुण जागा- जाणुन घेण्यासाठी खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा.
🔴शैक्षणिक पात्रता- विज्ञान विषयात पदव्युत्तर पदवी.
🔴वयाची मर्यादा- जाणुन घेण्यासाठी खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा.
🔴अर्ज शुल्क- जाणुन घेण्यासाठी खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा.
🔴मासिक वेतन- नियमानुसार
🔴नोकरी ठिकाण- रायगड.
🔴अर्ज पाठवण्याचा पत्ता- महसूल शाखा, पहिला मजला, जिल्हाधिकारी कार्यालय रायगड – अलिबाग.
🔴निवड प्रक्रिया-
Test and / or Interview.
🔴मुळ जाहिरात- येथे पाहा
🔴अधिकृत वेबसाईट- येथे पाहा
Jilhadhikari Karyalay Raigad Bharti 2024
या भरती साठी दिलेल्या पत्त्यावर अर्ज पोहचवायचा आहे. अर्ज हे ऑफलाईन म्हणजेच पोस्टाने किंवा समक्ष स्वीकारले जातील. अर्ज पोहचण्याचा शेवटचा दिनांक 01 ऑगस्ट 2024 आहे. सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी कृपया जाहिरात वाचावी. अधिक माहिती https://raigad.gov.in/ या संकेतस्थळावरती वरती दिलेली आहे.
- मध्य रेल्वे महाराष्ट्र अंतर्गत 10वी पास आणि ITI वरती 2424 जागांसाठी भरती सुरु! मोबाईल वरून करा अर्ज!