MSACS Mumbai Bharti 2024: महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी, मुंबई मध्ये विविध पदासाठी भरती सुरु! पगार 21 हजार रुपये! फक्त अर्ज पाठवुन मिळवा सरकारी नोकरी!

MSACS Mumbai Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी, मुंबई (Maharashtra State AIDS Control Society Mumbai) अंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहेत, हा अर्ज ऑफलाईन पद्धतीने म्हणजेच खाली दिलेल्या पत्यावरती अर्ज पाठवून करायचा आहे आणि अर्ज पोहचण्याचा शेवट दिनांक 10 ऑगस्ट 2024 आहे. अर्ज पाठवायचा पत्ता आणि जाहिरात pdf स्वरूपामध्ये तसेच या संस्थेची अधिकृत वेबसाईट आम्ही खाली दिली आहे. तसेच इतर महत्वाची माहिती सुद्धा आम्ही खाली पुरवली आहे. महत्वाची सुचना- अर्ज भरण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात सुरुवातीलाच लक्षपूर्वक वाचा.

🔴पदाचे नाव- आयसीटीसी मोबाईल व्हॅन लॅब. तंत्रज्ञ.

🔴एकुण जागा- 01 जागा

🔴शैक्षणिक पात्रता- MSACS Mumbai Bharti 2024

वैद्यकीय प्रयोगशाळेत बीएससी किंवा बीएमएलएस, डीएमएलटी किंवा डीएमएलएस.

🔴वयाची मर्यादा- 60 वर्षांपर्यंत.

🔴अर्ज शुल्क- जाणुन घेण्यासाठी खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा.

🔴मासिक वेतन- दरमहा रु. 21,000/- /- पर्यंत.

🔴नोकरी ठिकाण- सोलापूर

🔴अर्ज पाठवण्याचा पत्ता- जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण युनिट, सिव्हिल हॉस्पिटल, सोलापूर.

🔴निवड प्रक्रिया-

Written Examination/or Interview.

🔴मुळ जाहिरात- येथे पाहा

🔴अधिकृत वेबसाईट- येथे पाहा 

MSACS Mumbai Bharti 2024

या भरती साठी दिलेल्या पत्त्यावर अर्ज पोहचवायचा आहे. अर्ज हे ऑफलाईन म्हणजेच पोस्टाने किंवा समक्ष स्वीकारले जातील. अर्ज पोहचण्याचा शेवटचा दिनांक 10 ऑगस्ट 2024 आहे. सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी कृपया जाहिरात वाचावी. अधिक माहिती https://www.mahasacs.org/ या संकेतस्थळावरती वरती दिलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले या साइट च्या माध्यमातुन आपले पर्यंत नवीन माहिती, योजना, जॉब्स नौकरी, शेतकरी योजना माहिती अपडेट्स आपल्या पर्यंत शेअर करत आहे.

Leave a Comment