MSIDC Bharti 2025: नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ (Maharashtra State Infrastructure Development Corporation (MSIDC)) अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. हा अर्ज ऑफलाईन पद्धतीने म्हणजेच खाली दिलेल्या पत्यावरती अर्ज पाठवून करायचा आहे. अर्ज पोहचण्याचा शेवट दिनांक १२ जून २०२५ आहे. अर्ज पाठवायचा पत्ता आणि नोकरीची संपुर्ण जाहिरात pdf स्वरूपामध्ये आम्ही खाली दिली आहे. तसेच या संस्थेची अधिकृत वेबसाईट नमुद केली आहे. सोबतच इतर महत्वाची माहिती सुद्धा पुरवली आहे. महत्वाची सुचना- अर्ज भरण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात सुरुवातीलाच लक्षपूर्वक वाचा.
तसेच या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमचे अधिकृत व्हाट्सअँप चॅनल या लिंक वरून जॉईन करा. तसेच इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज krushikida.in ला भेट द्या. अर्जदाराने या भरतीचा फॉर्म भरताना चुकीची माहिती भरल्यास तो स्वतःच जबाबदार असेल. त्यामुळे अर्जदाराने आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित तपासूनच अर्ज करावा. उमेदवारांची निवड ही परीक्षेमधील गुणांनुसार होणार आहे. त्यामुळे फसवणूकीपासून दूर राहा. MSIDC Bharti 2025
पदाचे नाव: प्रमुख तांत्रिक सल्लागार, वरिष्ठ तांत्रिक सल्लागार, तांत्रिक सल्लागार, सहाय्यक तांत्रिक सल्लागार.
एकूण रिक्त पदे: 13 पदे.
नोकरी ठिकाण: मुंबई.
शैक्षणिक पात्रता-
Retired officers of State/Central Government /PSU of Govt. authorities.
For Post wise Educational Qualification Details Follow Notification PDF Given Below.
अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन/ऑनलाइन (ई-मेल).
अर्ज करण्याची शेवटची तारीख: १२ जून २०२५.
अर्ज सादर करण्याचा पत्ता: मुख्य प्रशासकीय अधिकारी, महाराष्ट्र-स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड, बी/13, 13वा मजला, बख्तावर बिल्डिंग, 229, नरिमन पॉइंट, मुंबई-400 021.
अर्ज पाठवण्याचा ई- मेल पत्ता: cao@msidc.org
या भरतीची सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा.
हेही वाचा: बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये विविध पदांसाठी नवीन भरती सुरु! पगार 30 हजार! येथे करा अर्ज
अर्ज करण्याची पद्धत- MSIDC Bharti 2025
या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ जून २०२५ आहे. अधिक माहिती करिता कृपया खाली दिलेली PDF जाहिरात बघावी
मुळ जाहिरात- येथे पाहा
अधिकृत वेबसाईट- येथे पाहा
व्हाट्सअँप चॅनेल- जॉईन करा
टेलिग्राम चॅनेल- जॉईन करा
हेही वाचा: पुणे महानगरपालिका मध्ये विविध जागांसाठी नवीन भरती सुरु! पगार 80 हजार रु.! येथे करा अर्ज
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज krushikida.in ला भेट द्या.
हेही वाचा: महिला महाविद्यालय मध्ये विविध पदांसाठी नवीन भरती सुरु! येथे करा अर्ज
हेही वाचा: आरोग्य विभाग मध्ये विविध पदांसाठी नवीन भरती सुरु! येथे करा अर्ज
हेही वाचा: हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये नवीन भरती सुरु! येथे करा मोबाईल वरून अर्ज!
हेही वाचा: पाटबंधारे विभाग मध्ये विविध पदांसाठी नवीन भरती सुरु! येथे करा अर्ज