Mumbai Port Trust Bharti 2024: मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये विविध जागांसाठी भरती सुरु! पगार 20 हजार रुपये! मोबाईल वरून करा अर्ज!

Mumbai Port Trust Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, मुंबई पोर्ट ट्रस्ट (Mumbai Port Trust) अंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहेत, हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याचा शेवट दिनांक 22 ऑगस्ट 2024 आहे. अर्ज करण्यासाठीची ऑनलाईन लिंक आणि जाहिरात pdf स्वरूपामध्ये तसेच या संस्थेची अधिकृत वेबसाईट आम्ही खाली दिली आहे. तसेच इतर महत्वाची माहिती सुद्धा आम्ही खाली पुरवली आहे. महत्वाची सुचना- अर्ज भरण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात सुरुवातीलाच लक्षपूर्वक वाचा.

🔴पदाचे नाव- उपमुख्य यांत्रिकी अभियंता / Dy. Chief Mechanical Engineer

🔴एकुण जागा- 04 जागा

🔴शैक्षणिक पात्रता-

मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनीअरिंगमध्ये पदवी.

🔴वयाची अट- 42 वर्षांपर्यंत.

🔴अर्ज शुल्क- Mumbai Port Trust Bharti 2024

जाणुन घेण्यासाठी खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा.

🔴नोकरी ठिकाण- मुंबई

🔴मासिक पगार- दरमहा रु. 16,000/- तेरु.20,800/- पर्यंत.

🔴मुळ जाहिरात- येथे पाहा

🔴ऑनलाईन अर्ज- येथे करा

🔴अधिकृत वेबसाईट- येथे पाहा

Mumbai Port Trust Bharti 2024

या भरती साठी https://onlinevacancy.shipmin.nic.in/ या लिंकवरून अर्ज करायचा आहे. अर्ज हे ऑनलाईन द्वारेच स्वीकारले जातील. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 22 ऑगस्ट 2024 आहे. सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी कृपया जाहिरात वाचावी. अधिक माहिती https://mumbaiport.gov.in/ या संकेतस्थळावरती वरती दिलेली आहे. अर्जदाराने या भरतीचा फॉर्म भरताना चुकीची माहिती भरल्यास तो स्वतःच जबाबदार असेल. त्यामुळे अर्जदाराने आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित तपासूनच अर्ज करावा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले या साइट च्या माध्यमातुन आपले पर्यंत नवीन माहिती, योजना, जॉब्स नौकरी, शेतकरी योजना माहिती अपडेट्स आपल्या पर्यंत शेअर करत आहे.

Leave a Comment