Mumbai Railway Police Recruitment 2025: नमस्कार मित्रांनो, मुंबई लोहमार्ग पोलिस विभाग (Mumbai Railway Police Department) अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. हा अर्ज ऑफलाईन पद्धतीने म्हणजेच खाली दिलेल्या पत्यावरती अर्ज पाठवून करायचा आहे. अर्ज पोहचण्याचा शेवट दिनांक 07 एप्रिल 2025 आहे. अर्ज पाठवायचा पत्ता आणि नोकरीची संपुर्ण जाहिरात pdf स्वरूपामध्ये आम्ही खाली दिली आहे. तसेच या संस्थेची अधिकृत वेबसाईट नमुद केली आहे. सोबतच इतर महत्वाची माहिती सुद्धा पुरवली आहे. महत्वाची सुचना- अर्ज भरण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात सुरुवातीलाच लक्षपूर्वक वाचा.
तसेच या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमचे अधिकृत व्हाट्सअँप चॅनल या लिंक वरून जॉईन करा. तसेच इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज krushikida.in ला भेट द्या. अर्जदाराने या भरतीचा फॉर्म भरताना चुकीची माहिती भरल्यास तो स्वतःच जबाबदार असेल. त्यामुळे अर्जदाराने आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित तपासूनच अर्ज करावा. उमेदवारांची निवड ही परीक्षेमधील गुणांनुसार होणार आहे. त्यामुळे फसवणूकीपासून दूर राहा. Mumbai Railway Police Recruitment 2025
पदाचे नाव: विधि अधिकारी गट व, विधि अधिकारी.
रिक्त पदे: 06 पदे.
शैक्षणिक पात्रता-
The candidate should be a law graduate from a recognized university and should hold a charter.
The candidate should have adequate knowledge of Marathi, Hindi and English.
वेतन/ मानधन: दरमहा विधी अधिकारी गट-ब– रु. 25,000/- + 3,000/-, विधी अधिकारी– रु. 20,000/- + 3,000/-.
नोकरी ठिकाण: मुंबई.
वयाची अट- 60 Years.
अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाइन.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 एप्रिल 2025.
अर्ज सादर करण्याचा पत्ता: पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई. चौथा मजला, एरिया मॅनेजर बिल्डींग मध्य रेल्वे गुड्स यार्ड पी.डी.मेलो मार्ग, वाडीबंदर मुंबई
या भरतीची सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा.
हेही वाचा: नवोदय विद्यालय समिती मध्ये विविध जागांसाठी नवीन भरती सुरु! येथे करा मोबाईल वरून अर्ज!
अर्ज करण्याची पद्धत- Mumbai Railway Police Recruitment 2025
या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 एप्रिल 2025 आहे. अधिक माहिती करिता कृपया खाली दिलेली PDF जाहिरात बघावी
मुळ जाहिरात- येथे पाहा
अधिकृत वेबसाईट- येथे पाहा
व्हाट्सअँप चॅनेल- जॉईन करा
टेलिग्राम चॅनेल- जॉईन करा
हेही वाचा: शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर मध्ये विविध पदांसाठी नवीन भरती सुरु! मुलाखत देऊन मिळवा नोकरी!
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज krushikida.in ला भेट द्या.
हेही वाचा: भारतीय रिजर्व बैंक मध्ये विविध पदांसाठी नवीन भरती सुरु! फक्त अर्ज पाठवुन मिळवा नोकरी!
हेही वाचा: हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये नवीन भरती सुरु! पगार 2 लाखाचा वर! येथे करा मोबाईल वरून अर्ज!