Mumbai University Bharti 2024: मुंबई विद्यापीठ मध्ये 152 जागांसाठी भरती सुरु! मोबाईल वरून करा अर्ज!

Mumbai University Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, मुंबई विद्यापीठ (University of Mumbai) अंतर्गत 152 जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत, हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याचा शेवट दिनांक 07 ऑगस्ट 2024 आहे. अर्ज करण्यासाठीची ऑनलाईन लिंक आणि जाहिरात pdf स्वरूपामध्ये तसेच या संस्थेची अधिकृत वेबसाईट आम्ही खाली दिली आहे. तसेच इतर महत्वाची माहिती सुद्धा आम्ही खाली पुरवली आहे. महत्वाची सुचना- अर्ज भरण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात सुरुवातीलाच लक्षपूर्वक वाचा.

🔴मुळ जाहिरात- येथे पाहा

🔴एकुण जागा- 152 जागा

🔴पदाचे नाव-

पद क्र.1) विद्याशाखांचे डीन / Deans of Professors – 04 जागा

पद क्र.2) प्राध्यापक / Professors – 21 जागा

पद क्र.3) सहयोगी प्राध्यापक / उप ग्रंथपाल / Associate Professors / Deputy Librarians – 54 जागा

पद क्र.4) सहयोगी प्राध्यापक / सहयोगी ग्रंथपाल / Assistant Professors / Assistant Librarians – 73 जागा

🔴शैक्षणिक पात्रता-

पद क्र.1)- 1) संबंधित विषयात Ph.D. /55% गुणांसह पदव्युत्तर पदवी (2) पुस्तके आणि संशोधन/पॉलिसी पेपर म्हणून 10 प्रकाशने. (3) 15 वर्षे अनुभव

पद क्र.2)- 1) संबंधित विषयात Ph.D. (2) पुस्तके आणि संशोधन/पॉलिसी पेपर म्हणून 10 प्रकाशने. (3) 10 वर्षे अनुभव

पद क्र.3)- 1) संबंधित विषयात Ph.D+55% गुणांसह पदव्युत्तर पदवी+ पुस्तक 07 प्रकाशने+ 08 वर्षे अनुभव+NET/SET किंवा ग्रंथालय विज्ञान/माहिती विज्ञान/दस्तऐवजीकरण विज्ञान पदव्युत्तर पदवी + 08 वर्षे अनुभव

पद क्र.4)- 1) 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी+NET/SET किंवा ग्रंथालय विज्ञान/माहिती विज्ञान/दस्तऐवजीकरण विज्ञान पदव्युत्तर पदवी

🔴वयाची अट-

जाणुन घेण्यासाठी खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा.

🔴अर्ज शुल्क- खुला प्रवर्ग: 500/- रुपये (मागासवर्गीय – 250/- रुपये)

🔴नोकरी ठिकाण- मुंबई (महाराष्ट्र)

🔴मासिक पगार- नियमानुसार

🔴भरलेले अर्ज सादर करावयाचा पत्ता- The Registrar, University of Mumbai, Room No. 25, Fort, Mumbai–400032.

🔴मुळ जाहिरात- येथे पाहा

🔴ऑनलाईन अर्ज- येथे करा

🔴अधिकृत वेबसाईट- येथे पाहा 

Mumbai University Bharti 2024

या भरती साठी https://muappointment.mu.ac.in/ या लिंकवरून अर्ज करायचा आहे. अर्ज हे ऑनलाईन द्वारेच स्वीकारले जातील. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 07 ऑगस्ट 2024 आहे. सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी कृपया जाहिरात वाचावी. अधिक माहिती https://mu.ac.in/ या संकेतस्थळावरती वरती दिलेली आहे. अर्जदाराने या भरतीचा फॉर्म भरताना चुकीची माहिती भरल्यास तो स्वतःच जबाबदार असेल. त्यामुळे अर्जदाराने आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित तपासूनच अर्ज करावा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले या साइट च्या माध्यमातुन आपले पर्यंत नवीन माहिती, योजना, जॉब्स नौकरी, शेतकरी योजना माहिती अपडेट्स आपल्या पर्यंत शेअर करत आहे.

Leave a Comment