NIRRH Mumbai Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, ICMR-राष्ट्रीय प्रजनन आणि बाल आरोग्य संशोधन संस्था, मुंबई (NIRRH Mumbai (ICMR- National Institute for Research in Reproductive Health)) अंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहेत. ही भरती मुलाखत पद्धतीने म्हणजेच खाली दिलेल्या पत्यावरती मुलाखत देऊन होणार आहे आणि मुलाखतीचा दिनांक 09 ऑगस्ट 2024 आहे. मुलाखतीचा पत्ता आणि जाहिरात pdf स्वरूपामध्ये तसेच या संस्थेची अधिकृत वेबसाईट आम्ही खाली दिली आहे. तसेच इतर महत्वाची माहिती सुद्धा आम्ही खाली पुरवली आहे. महत्वाची सुचना- अर्ज भरण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात सुरुवातीलाच लक्षपूर्वक वाचा.
🔴पदाचे नाव- प्रकल्प तांत्रिक सहाय्य -III, प्रकल्प परिचारिका – II आणि प्रकल्प तांत्रिक समर्थन -II.
🔴एकुण जागा- 05 जागा
Project Technical Support –III (Laboratory Technician): 02 posts
Project Nurse – II: 01 post
Project Technical Support –III (Field Investigator): 01 post
Project Technical Support-II: 01 post
🔴शैक्षणिक पात्रता- 12वी उत्तीर्ण, पदवीधर, पदव्युत्तर पदवी, GNM
Project Technical Support –III (Laboratory Technician): Graduate Degree in Science/ Medical Lab Technology with experience or Post Graduate Degree in Medical Lab Technology
Project Nurse – II: GNM Course with working experience
Project Technical Support –III (Field Investigator): Graduate Degree in Social Work/ Community Health with experience or Post Graduate Degree in Public Health/ Social Work
Project Technical Support-II: 12th pass in Science with 2 years of working experience.
🔴वयाची मर्यादा- 30 – 35 वर्षे
🔴अर्ज शुल्क- जाणुन घेण्यासाठी खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा.
🔴मासिक वेतन- दरमहा रु. 20,000/- ते रु.28,000/- पर्यंत.
🔴नोकरी ठिकाण- नाशिक
🔴मुलाखतीचा पत्ता- मॉडेल रुरल हेल्थ रिसर्च युनिट (MRHRU) वाणी, ग्रामीण रुग्णालय परिसर, कसबे वाणी, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक, महाराष्ट्र – ४२२ २१५.
🔴मुळ जाहिरात- येथे पाहा
🔴अधिकृत वेबसाईट- येथे पाहा
NIRRH Mumbai Bharti 2024
या भरती साठी दिलेल्या पत्त्यावर मुलाखत होणार आहे. ही भरती मुलाखती द्वारेच घेतली जाईल. मुलाखतीचा दिनांक 09 ऑगस्ट 2024 आहे. मुलाखतीसाठी येताना आवश्यक कागदपत्रे घेऊन यावे. सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी कृपया जाहिरात वाचावी. अधिक माहिती http://www.nirrh.res.in/ या संकेतस्थळावरती वरती दिलेली आहे.
- मध्य रेल्वे महाराष्ट्र अंतर्गत 10वी पास आणि ITI वरती 2424 जागांसाठी भरती सुरु! मोबाईल वरून करा अर्ज!