NRCG Pune Bharti 2024: राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र मध्ये विविध पदांसाठी भरती सुरु! पगार 42 हजार पर्यंत! फक्त अर्ज पाठवुन मिळवा सरकारी नोकरी!

NRCG Pune Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र (National Research Center For Grape) अंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहेत, हा अर्ज ऑफलाईन पद्धतीने म्हणजेच खाली दिलेल्या पत्यावरती अर्ज पाठवून करायचा आहे आणि अर्ज पोहचण्याचा शेवट दिनांक 29 जुलै 2024 आहे. अर्ज पाठवायचा पत्ता आणि जाहिरात pdf स्वरूपामध्ये तसेच या संस्थेची अधिकृत वेबसाईट आम्ही खाली दिली आहे. तसेच इतर महत्वाची माहिती सुद्धा आम्ही खाली पुरवली आहे. महत्वाची सुचना- अर्ज भरण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात सुरुवातीलाच लक्षपूर्वक वाचा.

🔴एकुण जागा- 02 जागा

🔴पदाचे नाव- 

पद क्र.1) यंग प्रोफेशनल – II / Young Professional – II- 01 जागा

पद क्र.2) वरिष्ठ संशोधन फेलोशिप / Senior Research Fellowship- 01 जागा

🔴शैक्षणिक पात्रता-

पद क्र.1) Fruit Science / Vegetable Science / Microbiology Ag. / Food Technology or Science & Technology मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा Agri Business Management मध्ये Masters

पद क्र.2) B. Sc. (Ag) Soil Science / Horticulture / Plant Physiology / agriculture Physics / Agric. Chemicals / B.Sc. (Ag) / B.Sc. (Hort.).

🔴वयाची मर्यादा-

पद क्र.1) 45 वर्षापर्यंत

पद क्र.2) 35/40 वर्षे

🔴अर्ज शुल्क- शुल्क नाही

🔴मासिक वेतन- 30,000/- रुपये ते 42,000/- रुपये.

🔴नोकरी ठिकाण- पुणे

🔴अर्ज पाठवण्याचा पत्ता- The Director, ICAR- National research Centre for Grapes, P.B. No.-3, Manjari Farm Post, Solapur Road, Pune- 412307, Maharashtra.

🔴मुळ जाहिरात- येथे पाहा

🔴अधिकृत वेबसाईट- येथे पाहा 

NRCG Pune Bharti 2024

या भरती साठी दिलेल्या पत्त्यावर अर्ज पोहचवायचा आहे. अर्ज हे ऑफलाईन म्हणजेच पोस्टाने किंवा समक्ष स्वीकारले जातील. अर्ज पोहचण्याचा शेवटचा दिनांक 29 जुलै 2024 आहे. सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी कृपया जाहिरात वाचावी. अधिक माहिती https://wrd.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावरती वरती दिलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले या साइट च्या माध्यमातुन आपले पर्यंत नवीन माहिती, योजना, जॉब्स नौकरी, शेतकरी योजना माहिती अपडेट्स आपल्या पर्यंत शेअर करत आहे.

Leave a Comment