नमस्कार शेतकरी मित्रांनो अतिवृष्टीमुळे झालेली नुकसान असेल किंवा दुष्काळी अनुदान असेल जे काही शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे (Nuksan bharpai anudaan status chake) त्याची भरपाई म्हणून जे काही अनुदान मिळणार आहे ते शेतकऱ्यांना अनुदान किती मिळालेला आहे शेतकऱ्यांच्या कोणत्या बँक खात्यामध्ये पैसे आलेले आहेत शेतकऱ्यांना पैसे मिळालेले आहेत का नाही केवायसी शेतकऱ्यांची झालेली आहे का नाही हे तुम्ही स्टेटस ऑनलाइन पद्धतीने चेक करू शकता.
सर्व माहिती ऑनलाईन पद्धतीने कशी चेक करायची या लेखांमध्ये सविस्तर माहिती आपण जाणून घेणारे आहे.
तर शेतकरी मित्रांनो ही सर्व माहिती चेक करण्यासाठी तुम्हाला ह्या वेबसाईट वरती यायचं आहे महायुती गव्हर्नमेंट ची वेबसाईट आहे या वेबसाईट वरती तुम्ही सर्व माहिती चेक करू शकता तुम्हाला या आर्टिकल मध्ये बघायला मिळेल.
नैसर्गिक आपत्ती व नुकसान भरपाई अनुदान | स्टेटस चेक करा |
Nuksan bharpai anudaan status chake
वेबसाईट वरती आल्यानंतर तुम्हाला स्टेटस चेक करण्यासाठी व्ही के नंबर विचारला जाईल तर त्या ठिकाणी विके नंबर टाकायचा आहे आणि सबमिट करायचा आहे. तर तुमच्याकडे जर विके नंबर नसेल म्हणजेच केवायसी करण्यासाठी एक विकी नंबर असतो तर तो जर वीके नंबर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही शेजारील महा-ई-सेवा केंद्र किंवा आपले सरकार सेवा केंद्र या ठिकाणी जाऊन तुम्ही लिस्ट मध्ये व्ही के नंबर चेक करू शकता.
तुम्ही जर नुकसान भरपाई अनुदान केवायसी केले असेल तर त्या पावती वरती विकी नंबर तुम्हाला बघायला मिळेल किंवा तलाठी ऑफिस मध्ये जाऊन सुद्धा तुम्ही हा व्हीके नंबर घेऊ शकता जवळील महा-ई-सेवा केंद्र मध्ये जाऊन सुद्धा हा विके नंबर घेऊ शकता Nuksan bharpai anudaan status.
विकी नंबर तिथे बॉक्समध्ये टाकून सबमिट केल्याच्या नंतर शेतकऱ्याची संपूर्ण माहिती तुमच्यासमोर ओपन होईल म्हणजे जे काही स्टेटस आहे ते संपूर्ण पाहू शकता.
तुमच्यासमोर शेतकऱ्याचे स्टेटस ओपन होईल सगळ्यात वरती विखे नंबर दाखवला जाईल आणि त्यानंतर शेतकऱ्याचा अकाउंट नंबर दाखवला जाईल शेतकऱ्याचे नाव दाखवलं जाईल त्यानंतर शेतकऱ्याला किती तारखेला अनुदान खात्यात जमा झाले त्याची तारीख दाखवली जाईल त्यासोबतच बँकेचे अकाउंट कोणत्या बँकेत पैसे आले ते बँक अकाउंट दाखवले जाईल त्यानंतर खाली किती अमाऊंट शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित केले ते दाखवले जाईल आणि त्याखाली पेमेंट स्टेटस दाखवला जाईल.
जर पेमेंट स्टेटस सक्सेस असेल तर तुम्हाला हे अनुदान मिळालेले आहे. काही वेळा काही शेतकऱ्यांची जर विके नंबर टाकून चेक केलं तर त्यावेळेस तर Fail स्टेटस दाखवलं त्यावेळेस रिमा ऑप्शन मध्ये इन ऍक्टिव्ह आधार दाखवते म्हणजे शेतकऱ्याच्या आधार कार्ड ला बँक अकाउंट लिंक नाही किंवा त्याचे बँक अकाउंट बंद झालेले आहे त्यामुळे या शेतकऱ्याला अनुदान मिळालेले नाही आणि अशा कारणामुळे पेमेंट स्टेटस Fail दाखवत आहे.
आणि काही शेतकऱ्याचे जर (Nuksan bharpai anudaan status) स्टेटस चेक केलं तर अशाप्रकारे देखील स्टेटस not avileble नॉट अवेलेबल अशा प्रकारे दाखवू शकतो म्हणजे शेतकऱ्याची केवायसी जी आहे ती अजून केलेली नाही अशावेळी त्या शेतकऱ्यांनी लवकर आपल्या महा-ई-सेवा केंद्र मध्ये जाऊन नुकसान भरपाई किंवा नैसर्गिक आपत्ती केवायसी करून घ्यावी आणि त्या शेतकऱ्याचे अनुदान त्या शेतकऱ्याच्या बँक खाते मध्ये वितरित केलं जाईल.
तर अशाप्रकारे शेतकरी हे सर्व माहिती स्वतः आपल्या मोबाईल मध्ये सुद्धा चेक करू शकतो त्यासाठी फक्त वीके नंबर आवश्यक असतो तर व्हीके नंबर टाकून आपण आपली नुकसान भरपाई किंवा नैसर्गिक आपत्ती स्टेटस चेक करू शकतो तर ही माहिती आपल्या शेतकऱ्यापर्यंत नक्की पोहोचावे.