PDKV Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ (Dr. Panjabrao Deshmukh Krishi Vidyapeeth) अंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहेत. ही भरती मुलाखत पद्धतीने म्हणजेच खाली दिलेल्या पत्यावरती मुलाखत देऊन होणार आहे आणि मुलाखतीचा दिनांक 18 आणि 19 जुलै 2024 आहे. मुलाखतीचा पत्ता आणि जाहिरात pdf स्वरूपामध्ये तसेच या संस्थेची अधिकृत वेबसाईट आम्ही खाली दिली आहे. तसेच इतर महत्वाची माहिती सुद्धा आम्ही खाली पुरवली आहे. महत्वाची सुचना- अर्ज भरण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात सुरुवातीलाच लक्षपूर्वक वाचा.
🔴एकुण जागा- 01+ जागा
🔴पदाचे नाव-
पद क्र.1) वरिष्ठ संशोधन सहकारी / Senior Research Fellow – 01 जागा
पद क्र.2) प्रशिक्षण सहाय्यक / Training Assistant
पद क्र.3) प्रशिक्षण सहयोगी / Training Associate
🔴शैक्षणिक पात्रता-
पद क्र.1) M.Sc. (Agril) Agronomy/Botany/ soil Science/Entomology/ Pathology
पद क्र.2) BSc (Agril) पदवी सोबत २ वर्षाचा अनुभव
पद क्र.3) पात्रता स्पेशलायजेशन PhD (Agril Entomology) किंवा MSc (Agril Entomology) सोबत १० वर्षाचा अनुभव
🔴वयाची मर्यादा- 35 वर्षे (SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट)
🔴अर्ज शुल्क- शुल्क नाही
🔴मासिक वेतन- 15,000/- रुपये ते 50,000/- रुपये.
🔴नोकरी ठिकाण- अकोला
🔴मुलाखतीचा पत्ता- प्रभारी अधिकारी, कृषि संशोधन केंद्र, एकार्जुना यांच्या कार्यालयात.
🔴मुळ जाहिरात (पद क्र.1) – येथे पाहा
🔴मुळ जाहिरात (पद क्र.2 आणि 3) – येथे पाहा
🔴अधिकृत वेबसाईट- येथे पाहा
PDKV Bharti 2024
या भरती साठी दिलेल्या पत्त्यावर मुलाखत होणार आहे. ही भरती मुलाखती द्वारेच घेतली जाईल. मुलाखतीचा दिनांक 18 आणि 19 जुलै 2024 आहे. मुलाखतीसाठी येताना आवश्यक कागदपत्रे घेऊन यावे. सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी कृपया जाहिरात वाचावी. अधिक माहिती https://www.pdkv.ac.in/ या संकेतस्थळावरती वरती दिलेली आहे.