पीएम विश्वकर्मा योजना महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन | PM Vishwakarma Yojana

पीएम विश्वकर्मा योजने अंतर्गत महिलांना शिलाई मशीन घेण्यासाठी पंधरा हजार रुपये दिले जातात तसेच महिलांना जर कर्ज हव असेल तर व्यवसायासाठी एक लाख रुपये पर्यंतचे कर्ज हे फक्त वर्षाला पाच टक्के व्याजदराने तुम्हाला मिळणार आहे यासाठी अर्ज तुम्ही शेजारील सीएससी सेंटर आपले सरकार सेवा केंद्र येथे जाऊन करू शकता या लेखामध्ये (PM Vishwakarma Yojana Marathi) पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत शिलाई मशीन योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे हे या लेखामध्ये सांगणार चालणार आहे त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत संपूर्णपणे वाचा

PM Vishwakarma Yojana : पीएम विश्वकर्मा योजना अर्ज करण्यासाठी तुम्हाला पीएम डॉट जीओव्ही डॉट इन या वेबसाईट यायचा आहे तसेच या वेबसाईटची लिंक या लेखामध्ये पण आपल्याला बघायला मिळेल. या वेबसाईट वरती आल्यानंतर योजनेची सर्व माहिती व्यवस्थितपणे वाचून घ्या

PM Vishwakarma Yojana Online Application

पीएम विश्वकर्मा योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी राइट साईडला ऑप्शन आहे लॉगिन ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. लॉगिन ऑप्शन वरती क्लिक करायचे त्यानंतर सीएससी लॉगिन ज्यांच्याकडे सीएससी आयडी आहे त्यांनी सीएससी रजिस्टर यांच्याकडे नाही त्यांनी आपले सरकार सेवा केंद्र मध्ये जाऊन ऑनलाईन फॉर्म भरू शकता.

आता इथे आपल्याला नो करायचे आणि दुसऱ्यांदा सुद्धा नो करून कंटिन्यू ऑप्शन वरती क्लिक करायचं आता महिलेचा इथे आधार कार्ड ला जो काही मोबाईल नंबर रजिस्टर आहे तो मोबाईल नंबर महिलांचा इथे टाकायचा आहे त्यानंतर महिलांचा आधार नंबर येथे टाकायचा आहे त्यानंतर खाली कॅप्चर दिलेल्या आहेत असा इथे टाकायचे आणि sabmit ऑप्शन वर क्लिक करयच आहे.

पीएम विश्वकर्मा योजना महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन | PM Vishwakarma Yojana

PM Vishwakarma Yojana

कंटिन्यू ऑप्शन वरती क्लिक करायचं जसं तुम्ही कंटिन्यू कराल तर आधार कार्ड ला जो काही मोबाईल नंबर लिंक आहे महिलांचा त्यावर ती एक ओटीपी पाठवण्यात येईल तो ओटीपी तुम्हाला इथे टाकावा लागणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला कंटिन्यू करायचा आहे.

सहा डिजीटचा ओटीपी आलेला आहे तो इथे ओटीपी टाकायचा आहे आणि कंटिन्यू वरती क्लिक करायचं आहे महिलेचाच इथे फॉर्म भरायचा आहे ही गोष्ट लक्षात ठेवा त्या ओटीपी टाकल आणि कंटिन्यू करून पुढे तुम्ही जा आपल्याला आता बायोमेट्रिक ऑथेंटीकेशन करायचा आहे म्हणजेच महिलेचा अंगठा घ्यायचा आहे आणि बायोमेट्रिकने इथे ऑथेंटीकेशन करायचा आहे.

महिलेचा अंगठा घेतल्यानंतर व्हेरिफाय बायोमेट्रिक वरती क्लिक करायचा आहे जे काही मंत्राचे डिवाइस असेल किंवा सिटीजन असेल किंवा दुसरं कुठलं असेल तर ते जोडून तुम्ही महिलेचा अंगठा घ्या अंगठा घेतल्यानंतर ऑटोमॅटिकली महिलेचे जे काही नाव असेल ऍड्रेस असेल ऑटोमॅटिकली इथे जन्मतारीख व सगळी माहिती येईल तरी त्यानंतर खाली आता मेरीड स्टेटस इथे फक्त निवडायचे मॅरीड आहेत का अन मॅरीड आहे.

त्यानंतर कॅटेगिरी विचारली जाईल महिलेची जी काही कॅटेगिरी असेल जनरल असेल एसटी असेल ओबीसी असेल यामध्ये जर कॅटेगरी नसेल तर तुम्ही जनरल मधून सुद्धा फॉर्म भरू शकता त्यानंतर दिव्यांग आहे का अपंग आहे का अपंग असेल तर एस करा अन्यथा नो करा ज्या ठिकाणी महिला राहत आहेत त्याच ठिकाणी महिलेला बिजनेस करायचा आहे तर एस करायचा आहे तर त्यानंतर आर यू डुइंग बिझनेस इन सेम डिस्टिक जिल्ह्यामध्ये महिला राहत आहे त्याच जिल्ह्यामध्ये महिला बिजनेस करणार आहे का? तर येस करायचं त्यानंतर मायनॉरिटी असेल तर टाका नाहीतर सोडून द्या त्यानंतर खाली या फॅमिली डिटेल्स विचारले जातील ऑटोमॅटिकली इथे तुम्ही पाहू शकता रेशन कार्डचा नंबर येईल आणि खाली नाव येतील यामध्ये ज्या महिलेचा तुम्ही फॉर्म भरताय त्यांना इथे डिलीट ऑप्शन वरती क्लिक करा आणि जर यामध्ये घरातील फॅमिली मेंबर ची नाव नसतील तर वरती क्लिक करून फॅमिली मेंबरची नाव सुद्धा तुम्ही ऍड करू शकता.

फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा इथे काय करायचं जे कोणी महिलाच नाव असेल त्याला डिलीट चा ऑप्शन आहे त्यावरती फक्त क्लिक करायचे ज्या व्यक्तीचा फॉर्म भरतो आपण त्यानंतर खाली यायचे आधार ऍड्रेस दिला जाईल ऑटोमॅटिकलीस आपला अंगठा घेतल्यामुळे आलेला आहे त्यानंतर खाली करंट ऍड्रेस विचारला जाईल तो आधार कार्डचा ऍड्रेस आहे का तर सेम आहेर ठिकाणी कुठे राहत असाल तर तुम्ही खाली ऍड्रेस ऍड करू शकता आधारचाच ऍड्रेस आहे त्यानंतर ग्रामपंचायत तुम्ही जिथे राहत आहे ती ग्रामपंचायत आहे का ग्रामपंचायत असेल तर एस करा त्यानंतर जर ग्रामपंचायत नसेल तर सिटीमध्ये राहत असाल तर तुम्ही नो करून पुढे जे काही अर्बन एरिया असतो जसे की महानगरपालिका नगरपालिका जे असेल तर ती तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता.

ग्रामपंचायत मध्ये राहत असाल तर इथे एस करा त्यानंतर तुमचा जो काही तहसील असेल तर ब्लॉक असेल तो तालुका म्हणू शकतो तर तो इथे तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर ग्रामपंचायत विचारली जाईल तुमची जी काही ग्रामपंचायती असेल ती सिलेक्ट करा जर शहरांमध्ये असेल तर तुमचे कॉर्पोरेशन एरिया सिलेक्ट करा खाली या आता इथे पहा महत्त्वाचा आहे प्रोफेशन ट्रेड डिटेल्स विचारले जातील आता इथे आहे महिलांसाठी एकच स्टेट सिलेक्ट करायचा आहे आपण शिलाई मशीन साठी अर्ज करतोय तर इथे आहे टेलर तर इथे खाली येऊन एक ऑप्शन दिलेला आहे टेलर म्हणजेच दर्जी यावरती क्लिक करायचा आहे यावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर बिझनेस ऍड्रेस विचारलं आधार कार्डचा ऍड्रेस आहे तिथेच जर बिजनेस करायचा असेल तर पहिला ऑप्शन सिलेक्ट करा ऍड्रेस आधार कार्ड वर ऍड्रेस वरती बिजनेस करायचा असेल तर सेम असं आधार कार्ड सिलेक्ट करा.

आणि व्यवस्थितपणे संपूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने पीएम विश्वकर्मा योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज हा संपूर्ण माहिती भरून सबमिट करा किंवा खाली दिलेला व्हिडिओ संपूर्णपणे पाहून त्या पद्धतीने प्रोसेस करून आपण PM Vishwakarma Yojana पीएम विश्वकर्मा योजना योजनेसाठी पद्धतीने अर्ज करू शकतो.

  • Voter Identity Card
  • Mobile Number
  • Aadhar card
  • Bank Account details
  • Income certificate
  • Caste Certificate

PM Vishwakarma Yojana Application Video

पीएम विश्वकर्मी योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर केल्या वरती शेवटी अर्ज सबमिट केल्यावर ती अर्जाची प्रिंट किंवा पावती आवश्यक रित्या काढून घ्या जेणेकरून भविष्यामध्ये या पावतीची आपल्याला गरज पडू शकते पी एम विश्वकर्मा योजनेअंतर्गत जर आपण पात्र असेल तर आपल्याला मोफत शिलाई मशीन मिळणार आहे.

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले या साइट च्या माध्यमातुन आपले पर्यंत नवीन माहिती, योजना, जॉब्स नौकरी, शेतकरी योजना माहिती अपडेट्स आपल्या पर्यंत शेअर करत आहे.

1 thought on “पीएम विश्वकर्मा योजना महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन | PM Vishwakarma Yojana”

Leave a Comment