WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

प्रधानमंत्री आवास योजना अर्ज कोठे करावा (घरकूल योजना) Pradhan Mantri Awas Yojana 2024

प्रधान मंत्री आवास योजना ग्रामीण या अंतर्गत तुम्ही जर अर्ज केला असेल तर निवड प्रक्रिया नेमकी कशा पद्धतीने असणार आहे प्राधान्यक्रमानुसार सर्वप्रथम कोणत्या लाभार्थ्यांना लाभ दिला जात आहे अनेक लाभार्थी प्रधानमंत्री आवास योजने मध्ये आत्तापर्यंत अर्ज केलेले नाही आहे अशा लाभार्थ्याने कोणत्या ठिकाणी अर्ज करायचा आहे त्यानंतर जे लाभार्थी आहेत.

ज्यांचे घरकुल यादी मध्ये नाव आलेले आहेत अशा लाभार्थ्यांना प्रति घरकुल साठी किती रुपयांचे अनुदान असणारे निवड प्रक्रिया नेमकी कशा पद्धतीने असणार आहे याबद्दलची पूर्ण आपण या लेख माध्यमातून समजून घेणार आहोत.

Pradhan Mantri Awas Yojana : प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण केंद्र सरकारच्या माध्यमातून राबविली जात आहे या योजनेमध्ये सर्व कॅटेगरीतील लाभार्थी या योजनेचा लाभ घेत आहेत तुम्ही सुद्धा अर्ज केले असा यात आवाज प्लस नावाचा तो सर्वे झाला होता या सर्व अंटर्गत तुम्ही जर अर्ज केला असेल तर अशा लाभार्थ्यांची निवड प्रक्रिया जी आहे कशा पद्धतीने असणार आहे किती रुपयांचे अनुदान असणार आहे.

याबद्दल ची पूर्ण माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आली आहे ती माहिती या ठिकाणी आपण समजून घेऊया मित्रांनो आपण पूर्ण अपडेट सविस्तर इतिहास समजून घेणार आहोत प्रति लाभार्थी दिले जाणारे अनुदान आहे किती रुपयांचा असणार आहे हे सर्वप्रथम आपण समजून घेऊ या.

या योज नेअंतर्गत किती अनुदान मिळते

प्रति लाभार्थी दिले जाणारे अनुदान आहे किती रुपयांचा असणार आहेत हे सर्वप्रथम आपण समजून घेऊया मित्रांनो ग्रामीण भागात म्हणजे सर्वसाधारण घटकासाठी एक लाख एक हजार रुपयांची निधी अनुदान प्रति घरकुल साठी दिले जात आहे त्यानंतर डोंगरे भाग साठी जर या ठिकाणी डोंगरावर भाग आहेत अशा भागासाठी एक लाख तीस हजार रुपये प्रति घरकुल साठी अनुदान म्हणून दिले जात आहे.

निवड प्रक्रिया प्रधान मंत्री ग्रामीण अवास योजना

आता त्यानंतर आपण सदर लाभार्थी निवड प्रक्रिया चालू अधिकार आहे तो ग्रामसभेला असणारे अधिकार ग्रामसभेला देण्यात आलेला आहे निवड प्रक्रिया आहे ग्रामसभेच्या माध्यमातून केली जाते आता ही निवड प्रक्रिया कशा पद्धतीने राबवली जाते प्राधान्यक्रमानुसार हे लाभार्थी कशा पद्धतीने निवडून निवडून येऊ शकतात याची सुद्धा आपण पुढे समजून घेणार आहोत.

मित्रांनो आता लाभार्थी निवड प्रक्रिया मध्ये पहिला पॉइंट देण्यात आलेला आहे सामाजिक आर्थिक व जात सर्वेक्षण सन 2011 मधून उपलब्ध झाला प्राधान्यक्रमही यादीत म्हणजे जनरेटर यादी लिस्ट ची माहिती अवासोफ्ट वर उपलब्ध आहे सदर याद्या ग्रामसभे पुढे ठेवून त्यातून पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यात येते.

अनेक लाभार्थी अवासोफ्ट मध्ये ज्या लाभार्थ्यांच्या याद्या आलेले आहेत त्या प्राधान्यक्रमानुसार सर्वप्रथम त्या लाभार्थ्यांची नावे आलेले आहेत असे लाभार्थी चुकीच्या माध्यमातून यामध्ये म्हणजे पहिल्या लिस्टमध्ये आलेले आहेत अशा लाभार्थ्यांना या ठिकाणी लाभ नाही द्यायला पाहिजे सर्वप्रथम कोणत्या लाभार्थ्यांना लाभ दिला पाहिजे याचे निकष या ठिकाणी समजून घेणार आहोत मित्रांनो प्राधान्य यादी यामध्ये एक खोली लाभार्थी दोन खोली लाभार्थी या प्रमाणे निश्चित केलेली आहे प्राधान्यक्रम यादीमधील व्यक्तींची ग्रामसभेद्वारे निवड करतेवेळी खालील निकष यावरील या ठिकाणी काही निकष मी तुम्हाला सांगणार आहे त्या गुणांना क्रमाने प्राधान्यक्रम देण्यात यावा आता कोण आहे सर्वप्रथम कशा पद्धतीने प्रधन दिला पाहिजे हे सुद्धा समजून घेणे आवश्यक आहे.

  • 16 ते 59 वयोगटातील प्रौढ व्यक्ती नसलेले कुटुंब सर्वप्रथम लाभ दिले पाहिजे.
  • महिला कुटुंबप्रमुख व 16 ते 59 वयोगटातील व्यक्ती नसलेले कुटुंब प्राधान्यक्रमानुसार यादी मध्ये नाव त्याला प्रधान दीले पाहिजे.
  • 25 वर्षावरील अशिक्षित निरक्षर व्यक्ती असलेले कुटुंब या कुटुंबातील लाभार्थ्यांना लाभ दिला पाहिजे.
  • अपंग व्यक्ती कुटुंब शारीरिकदृष्ट्या सक्षम नसेल लाभार्थी सर्वप्रथम निवडले पाहिजे.
  • उत्पन्न स्रोत मोलमजुरी आहे अशा लाभार्थ्यांना सर्वप्रथम प्राधान्य दिले पाहिजे.

मित्रांनो गुणांकाच्या आधारे ग्रामसभा यादी तयार करतील व अशाप्रकारे गुणांच्या उत्तर द्या मागणीप्रमाणे प्राधान्यक्रम यादी तयार केली पाहिजे असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी स्पष्ट आलेला आहे.

अशा पद्धतीने लाभार्थ्यांची गुणानुक्रमे यादीत ग्रामसभेच्या माध्यमातून निवड केली जाते आणि ग्रामसभेच्या माध्यमातून ही यादी समोर पाठवली जाते म्हणजेच ग्रामपंचायत च्या माध्यमातून आता लाभ घ्यायचा आहे अनेक लाभार्थी या योजनेमध्ये आत्तापर्यंत अर्ज केलेले नाही आहे अशा लाभार्थ्यांना अर्ज कोणत्या ठिकाणी करावा हा प्रश्न अनेक लाभार्थ्यांना पडलेला असतो.

प्रधान मंत्री ग्रामीण अवस योजना अर्ज कुठे करावा

अशावेळी ग्रामपंचायत माध्यमातून तुम्हाला अशा लाभार्थ्यांना अर्ज र्कोणत्या ठिकाणी करावा हा प्रश्न अनेक लाभार्थ्यांना पडलेला असतो अशावेळी ग्रामपंचायत आणि पंचायत समितीच्या माध्यमातून तुम्हाला या योजनेमध्ये अर्ज करता येणार अर्ज केल्यानंतर प्राधान्यक्रमानुसार ची निवड प्रक्रिया पण आता पाहिलेली आहे त्या निवड प्रक्रिया नुसार तुमचं नाव येतं आणि त्यानंतरच घरकुल योजनेचा लाभ दिला जातो मित्रांनो भरपूर असेल पूर्वी अर्ज केलेले आहेत अशा लाभार्थ्यांची नावे आहेत आताचे प्राधान्य क्रम करण्याची यादी आपण पाहिले यामध्ये जर तुमचं नाव असेल तर त्याच पद्धतीने तुमचं नाव येणार आहे.

जोपर्यंत तुम्ही त्या लिस्ट मध्ये येत नाही तोपर्यंत तुमचा घरकुल यादी मध्ये नाव देणार नाही आहे ज्या ज्या पद्धतीने ग्रामसभेच्या माध्यमातून ते प्राधान्यक्रम यादी समोर पाठवेल म्हणजे पंचायत समिती असेल डिस्टिक लेव्हल असेल त्यानंतर राज्य लेवल यादी त्यांच समोर जातील त्या पद्धतीने मंजूर होतेल त्यानंतरच अवासोफ्ट वरती या याद्या प्रकाशित केले जातील.

Pradhan Mantri Awas Yojana Docoment

  • बँक पासबुक
  • आधार कार्ड
  • जमीन मालकी कागदपत्र

याद्या कोणत्या ठिकाणी पायाचा कशा पद्धतीने आपण ओपन करायची प्रति (Pradhan Mantri Awas Yojana) घरकुल साठी किती रुपयांचा निधी असणार आहे कधी हे घरकुल मंजूर झालेला आहे याबद्दलची सुद्धा डिटेल्स माहिती जमा यादी तुमचं ग्रामंचायतीतर्फे महती दिली जाईल अशा प्रकारे महत्त्वपूर्ण माहिती होती.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले या साइट च्या माध्यमातुन आपले पर्यंत नवीन माहिती, योजना, जॉब्स नौकरी, शेतकरी योजना माहिती अपडेट्स आपल्या पर्यंत शेअर करत आहे.

Leave a Comment