Railway Sports Quota Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, रेल्वे क्रीडा कोटा (Railway Sports Quota) अंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहेत, हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याचा शेवट दिनांक 21 ऑगस्ट 2024 आहे. अर्ज करण्यासाठीची ऑनलाईन लिंक आणि जाहिरात pdf स्वरूपामध्ये तसेच या संस्थेची अधिकृत वेबसाईट आम्ही खाली दिली आहे. तसेच इतर महत्वाची माहिती सुद्धा आम्ही खाली पुरवली आहे. महत्वाची सुचना- अर्ज भरण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात सुरुवातीलाच लक्षपूर्वक वाचा.
🔴पदाचे नाव- क्रीडा व्यक्ती – गट क आणि गट ड.
🔴एकुण जागा- 62 जागा
🔴शैक्षणिक पात्रता-
For Level-5/4: Minimum Graduation in any faculty from a recognized University
For Level-3/2: Matriculation, 12th (+2 stage), Matriculation from recognized Board plus ITI approved by NCVT/SCVT.
For Level-1: 10th Pass or ITI or National Apprenticeship Certificate (NAC) granted by NCVT.
🔴वयाची अट- 18 – 25 Years
Minimum 18 years and maximum 25 years as on 01/01/2024.
Candidates born between 01/01/2000 and 01/01/2007 (both days inclusive) should only apply.
Candidates born on or before 31/12/1999 are not eligible.
Similarly, candidates born on or after 02/01/2007 are also not eligible.
No relaxation in lower or upper age limit for any Community of candidate.
SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट
🔴अर्ज शुल्क-
For General/ OBC/ EWS – Rs. 500/- &
For SC/ ST/ ESM/ Females/ EBC – Rs. 250/-
🔴नोकरी ठिकाण- मुंबई
🔴मासिक पगार- जाणुन घेण्यासाठी खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा.
🔴मुळ जाहिरात- येथे पाहा
🔴ऑनलाईन अर्ज- येथे करा
🔴अधिकृत वेबसाईट- येथे पाहा
Railway Sports Quota Bharti 2024
या भरती साठी https://rrccr.com/Home/Home या लिंकवरून अर्ज करायचा आहे. अर्ज हे ऑनलाईन द्वारेच स्वीकारले जातील. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 21 ऑगस्ट 2024 आहे. सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी कृपया जाहिरात वाचावी. अधिक माहिती https://rrccr.com/ या संकेतस्थळावरती वरती दिलेली आहे. अर्जदाराने या भरतीचा फॉर्म भरताना चुकीची माहिती भरल्यास तो स्वतःच जबाबदार असेल. त्यामुळे अर्जदाराने आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित तपासूनच अर्ज करावा.