Rajarambapu Sugar Sangli Bharti 2024: राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना सांगली मध्ये दहावी पास पासून विविध पदासाठी भरती सुरु! फक्त अर्ज पाठवुन मिळवा सरकारी नोकरी!

Rajarambapu Sugar Sangli Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना सांगली (Rajarambapu Patil Sahakari shakahar Karkhana Sangli) अंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहेत, हा अर्ज ऑफलाईन पद्धतीने म्हणजेच खाली दिलेल्या पत्यावरती अर्ज पाठवून करायचा आहे आणि अर्ज पोहचण्याचा शेवट दिनांक 25 जुलै 2024 आहे. अर्ज पाठवायचा पत्ता आणि जाहिरात pdf स्वरूपामध्ये तसेच या संस्थेची अधिकृत वेबसाईट आम्ही खाली दिली आहे. तसेच इतर महत्वाची माहिती सुद्धा आम्ही खाली पुरवली आहे. महत्वाची सुचना- अर्ज भरण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात सुरुवातीलाच लक्षपूर्वक वाचा.

🔴पदाचे नाव- सेफ्टी ऑफिसर, इलेक्ट्रिक सुपरवायझर, मिल फिटर – ए, वायरमन-ए, नवघणी, सल्फिटेशन मेट.

🔴एकुण जागा- 07 जागा

🔴शैक्षणिक पात्रता-

Safety Officer: M.Sc. / B.Sc., Advanced Diploma in Industrial Safety Course Pass + experience.

Electrical Supervisor: D.E.E. Exam Pass, Factory D.C. & A. C. + Experience.

Mill Fitter – A: ITI in Fitter + experience.

Wireman-A: ITI in Wireman and license required.

Navaghni: 12th Pass, must have actual work experience as a freshman.

Sulfitation Mate: 10th Pass + experience.

🔴वयाची मर्यादा- 35 – 40 वर्षे.

🔴अर्ज शुल्क- जाणुन घेण्यासाठी खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा.

🔴मासिक वेतन- नियमानुसार

🔴नोकरी ठिकाण- सांगली

🔴अर्ज पाठवण्याचा पत्ता- राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना लि., राजारामनगर पोस्ट साखरले, तालुका वाळवा, जिल्हा सांगली.

🔴मुळ जाहिरात- येथे पाहा

🔴अधिकृत वेबसाईट- येथे पाहा 

Rajarambapu Sugar Sangli Bharti 2024

या भरती साठी दिलेल्या पत्त्यावर अर्ज पोहचवायचा आहे. अर्ज हे ऑफलाईन म्हणजेच पोस्टाने किंवा समक्ष स्वीकारले जातील. अर्ज पोहचण्याचा शेवटचा दिनांक 25 जुलै 2024 आहे. सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी कृपया जाहिरात वाचावी. अधिक माहिती http://www.rajarambapusugar.com/ या संकेतस्थळावरती वरती दिलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले या साइट च्या माध्यमातुन आपले पर्यंत नवीन माहिती, योजना, जॉब्स नौकरी, शेतकरी योजना माहिती अपडेट्स आपल्या पर्यंत शेअर करत आहे.

Leave a Comment