Regional Mental Hospital Ratnagiri Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, प्रादेशिक मनोरुग्णालय, रत्नागिरी (Regional Mental Hospital Ratnagiri) अंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहेत, हा अर्ज ऑफलाईन पद्धतीने म्हणजेच खाली दिलेल्या पत्यावरती अर्ज पाठवून करायचा आहे आणि अर्ज पोहचण्याचा शेवट दिनांक 01ऑगस्ट 2024 आहे. अर्ज पाठवायचा पत्ता आणि जाहिरात pdf स्वरूपामध्ये तसेच या संस्थेची अधिकृत वेबसाईट आम्ही खाली दिली आहे. तसेच इतर महत्वाची माहिती सुद्धा आम्ही खाली पुरवली आहे. महत्वाची सुचना- अर्ज भरण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात सुरुवातीलाच लक्षपूर्वक वाचा.
🔴पदाचे नाव- मेडिकल कोऑर्डिनेटर, अकाऊंटंट कम बिलिंग क्लर्क, डाटा एन्ट्री ऑपरेटर.
Medical Coordinator
Accountant cum Billing Clerk
Data Entry Operator
🔴एकुण जागा- 03 जागा
Medical Coordinator: 01 post
Accountant cum Billing Clerk: 01 post
Data Entry Operator: 01 post
🔴शैक्षणिक पात्रता- Regional Mental Hospital Ratnagiri Bharti 2024
Medical Coordinator: MBBS/BAMS/BHMS/Dentist.
Accountant cum Billing Clerk: Degree in Communication with Experience.
Data Entry Operator: Class 12th pass with Experience.
🔴वयाची मर्यादा- 21 – 38 वर्षे.
🔴अर्ज शुल्क- जाणुन घेण्यासाठी खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा.
🔴मासिक वेतन- दरमहा रु. 18,000/- ते रु. 28,000/- पर्यंत.
Medical Coordinator: Rs. 28,000/- per month
Accountant cum Billing Clerk: Rs. 18,000/- per month
Data Entry Operator: Rs. 18,000/- per month
🔴नोकरी ठिकाण- रत्नागिरी
🔴अर्ज पाठवण्याचा पत्ता- अधिक्षक, प्रादेशिक मनोरुग्णालय, रत्नागिरी.
🔴निवड प्रक्रिया- Regional Mental Hospital Ratnagiri Bharti 2024
मुलाखत
🔴मुळ जाहिरात- येथे पाहा
🔴अधिकृत वेबसाईट- येथे पाहा
Regional Mental Hospital Ratnagiri Bharti 2024
या भरती साठी दिलेल्या पत्त्यावर अर्ज पोहचवायचा आहे. अर्ज हे ऑफलाईन म्हणजेच पोस्टाने किंवा समक्ष स्वीकारले जातील. अर्ज पोहचण्याचा शेवटचा दिनांक 01ऑगस्ट 2024 आहे. सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी कृपया जाहिरात वाचावी. अधिक माहिती https://www.hindustanpetroleum.com/ या संकेतस्थळावरती वरती दिलेली आहे.
- मध्य रेल्वे महाराष्ट्र अंतर्गत 10वी पास आणि ITI वरती 2424 जागांसाठी भरती सुरु! मोबाईल वरून करा अर्ज!