SSC CHSL Bharti 2026 : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 12वी पास उमेदवारांसाठी 2,536 सरकारी नोकऱ्यांची संधी! पगार ₹92,300 पर्यंत! येथे करा अर्ज!

SSC CHSL Bharti 2026: कर्मचारी चयन आयोग (SSC) कडून Combined Higher Secondary (10+2) Level Examination 2026 जाहीर करण्यात आली आहे. या भरतीद्वारे LDC/JSA, DEO आणि DEO Grade-A पदांवर अंदाजे 2,536 जागा भरल्या जाणार आहेत.

📌 पदे:
• LDC / JSA – Pay Level-2: ₹19,900 ते ₹63,200
• DEO – Pay Level-4: ₹25,500 ते ₹81,100
• DEO – Pay Level-5: ₹29,200 ते ₹92,300
• DEO Grade-A – Pay Level-4: ₹25,500 ते ₹81,100

🎓 शैक्षणिक पात्रता: 12वी उत्तीर्ण.
DEO/DEO Grade-A मधील काही विशिष्ट पदांसाठी 12वी Science मध्ये Mathematics विषय आवश्यक आहे.

🎯 वयोमर्यादा: 18 ते 27 वर्षे (01 ऑगस्ट 2026 रोजी).
SC/ST, OBC व इतर पात्र प्रवर्गांना नियमानुसार वयोमर्यादा सवलत.

🗓️ अर्ज सुरू: 07 सप्टेंबर 2026
⏰ अर्जाची अंतिम तारीख: 07 ऑक्टोबर 2026 रात्री 11:00 वाजेपर्यंत
💳 शुल्क: ₹100
महिला, SC, ST, PwBD आणि पात्र Ex-Servicemen उमेदवारांना शुल्क माफ.

📝 निवड प्रक्रिया: Tier-I आणि Tier-II Computer Based Examination.

👉 इच्छुक उमेदवारांनी SSC च्या अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाइन अर्ज करावा.

या भरतीची सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा.

मुळ जाहिरात येथे पाहा
ऑनलाईन अर्ज येथे करा
अधिकृत वेबसाईट येथे पाहा
व्हाट्सअँप चॅनेल जॉईन करा
टेलिग्राम चॅनेल जॉईन करा

तसेच या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमचे अधिकृत व्हाट्सअँप चॅनल या लिंक वरून जॉईन करा.  तसेच इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज krushikida.in ला भेट द्या. अर्जदाराने या भरतीचा फॉर्म भरताना चुकीची माहिती भरल्यास तो स्वतःच जबाबदार असेल. त्यामुळे अर्जदाराने आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित तपासूनच अर्ज करावा. उमेदवारांची निवड ही परीक्षेमधील गुणांनुसार होणार आहे. त्यामुळे फसवणूकीपासून दूर राहा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले या साइट च्या माध्यमातुन आपले पर्यंत नवीन माहिती, योजना, जॉब्स नौकरी, शेतकरी योजना माहिती अपडेट्स आपल्या पर्यंत शेअर करत आहे.

Leave a Comment

10