Territorial Army Bharti 2024: भारतीय प्रादेशिक सेना मध्ये विविध पदासाठी भरती सुरु! पगार 1 लाख 77 हजार पर्यंत! फक्त अर्ज पाठवुन मिळवा सरकारी नोकरी!

Territorial Army Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, भारतीय प्रादेशिक सेना (Indian Territorial Army) अंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहेत, हा अर्ज ऑफलाईन पद्धतीने म्हणजेच खाली दिलेल्या पत्यावरती अर्ज पाठवून करायचा आहे आणि अर्ज पोहचण्याचा शेवट दिनांक 12 सप्टेंबर 2024 आहे. अर्ज पाठवायचा पत्ता आणि जाहिरात pdf स्वरूपामध्ये तसेच या संस्थेची अधिकृत वेबसाईट आम्ही खाली दिली आहे. तसेच इतर महत्वाची माहिती सुद्धा आम्ही खाली पुरवली आहे. महत्वाची सुचना- अर्ज भरण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात सुरुवातीलाच लक्षपूर्वक वाचा.

🔴पदाचे नाव- प्रादेशिक सैन्य अधिकारी

🔴एकुण जागा- 04 जागा

🔴शैक्षणिक पात्रता- पदवीधर

🔴वयाची मर्यादा- 18 – 42 वर्षे.

🔴अर्ज शुल्क- जाणुन घेण्यासाठी खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा.

🔴मासिक वेतन- दरमहा रु. 56,100/- ते रु. 1,77,500/- पर्यंत.

🔴नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत.

🔴अर्ज पाठवण्याचा पत्ता- डायरेक्टरेट जनरल टेरिटोरियल आर्मी, संरक्षण मंत्रालयाचे एकात्मिक मुख्यालय, ‘ए’ ब्लॉक, 4था मजला, संरक्षण कार्यालय कॉम्प्लेक्स, केजी मार्ग, नवी दिल्ली-110001.

🔴मुळ जाहिरात- येथे पाहा

🔴अधिकृत वेबसाईट- येथे पाहा 

Territorial Army Bharti 2024

या भरती साठी दिलेल्या पत्त्यावर अर्ज पोहचवायचा आहे. अर्ज हे ऑफलाईन म्हणजेच पोस्टाने किंवा समक्ष स्वीकारले जातील. अर्ज पोहचण्याचा शेवटचा दिनांक 12 सप्टेंबर 2024 आहे. सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी कृपया जाहिरात वाचावी. अधिक माहिती https://drive.google.com/file/d/1IeEM1khaxyz-pRJS6nL2dvpXcohJ4iAV/view?usp=drivesdk या संकेतस्थळावरती वरती दिलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले या साइट च्या माध्यमातुन आपले पर्यंत नवीन माहिती, योजना, जॉब्स नौकरी, शेतकरी योजना माहिती अपडेट्स आपल्या पर्यंत शेअर करत आहे.

Leave a Comment