VVCMC Bharti 2024: वसई विरार महानगरपालिका, पालघर मध्ये विविध पदासाठी भरती सुरु! फक्त अर्ज पाठवुन मिळवा सरकारी नोकरी!

VVCMC Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, वसई विरार महानगरपालिका, पालघर (Vasai Virar Municipal Corporation – VVMC) अंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहेत, हा अर्ज ऑफलाईन पद्धतीने म्हणजेच खाली दिलेल्या पत्यावरती अर्ज पाठवून करायचा आहे आणि अर्ज पोहचण्याचा शेवट दिनांक 31 जुलै 2024 आहे. अर्ज पाठवायचा पत्ता आणि जाहिरात pdf स्वरूपामध्ये तसेच या संस्थेची अधिकृत वेबसाईट आम्ही खाली दिली आहे. तसेच इतर महत्वाची माहिती सुद्धा आम्ही खाली पुरवली आहे. महत्वाची सुचना- अर्ज भरण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात सुरुवातीलाच लक्षपूर्वक वाचा.

🔴पदाचे नाव- बालरोगतज्ञ, एपिडेमियोलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, बहुउद्देशीय आरोग्य सेवक.

🔴एकुण जागा- 198 जागा

🔴शैक्षणिक पात्रता-

Paediatrician: MD Paed / DCH/DNB MMC Registration.

Epidemiologist: Any Medical Graduate With MPH/MHA/ MBA in Health.

Full Time Medical Officer MBBS (NUHM): MBBS with MCI Registration & MMC Registration.

Part Time Medical Officer M.B.B.S.: MBBS with MCI Registration & MMC Registration.

Full Time B.A.M.S. Medical Officer: MBBS with MCI Registration & MMC Registration, BAMS with CCIM Registration & MCIM Registration.

Staff Nurse (GNM): GNM/B.Sc. Nursing.

Multipurpose Health Care Worker: 12th in Science, Must have passed Paramedical Basis Training Course OR Sanitary Inspector Course + experience.

🔴वयाची मर्यादा- VVCMC Bharti 2024

बालरोगतज्ञ, मायक्रोबायोलॉजिस्ट (एमडी), एपिडेमियोलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी – 70 वर्षे.

स्टाफ नर्स, बहुउद्देशीय आरोग्य सेवक – 65 वर्षे

🔴अर्ज शुल्क- जाणुन घेण्यासाठी खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा.

🔴मासिक वेतन- नियमानुसार

🔴नोकरी ठिकाण- पालघर

🔴अर्ज पाठवण्याचा पत्ता-

स्टाफ नर्स, बहुउद्देशीय आरोग्य सेवक)- बहुउद्देशिय इमारत, प्रभाग समिती “सी” कार्यालय, चौथा मजला, विरार (पू.)

🔴अर्ज पाठवायची शेवटची तारीख- 31 जुलै 2024

🔴मुलाखतीचा पत्ता-

बालरोगतज्ञ, मायक्रोबायोलॉजिस्ट (एमडी), एपिडेमियोलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी- वसई विरार शहर महानगरपालिका, मुख्य कार्यालय, सामान्य परीषद कक्ष, ‘ए’ विंग, सातवा मजला, यशवंत नगर, विरार (प.)

🔴मुलाखतीची तारीख- 24 जुलै 2024

🔴निवड प्रक्रिया-

Interview

🔴मुळ जाहिरात- येथे पाहा

🔴अधिकृत वेबसाईट- येथे पाहा 

VVCMC Bharti 2024

या भरती साठी दिलेल्या पत्त्यावर अर्ज पोहचवायचा आहे. अर्ज हे ऑफलाईन म्हणजेच पोस्टाने किंवा समक्ष स्वीकारले जातील. अर्ज पोहचण्याचा शेवटचा दिनांक 31 जुलै 2024 आहे. सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी कृपया जाहिरात वाचावी. अधिक माहिती https://vvcmc.in/ या संकेतस्थळावरती वरती दिलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले या साइट च्या माध्यमातुन आपले पर्यंत नवीन माहिती, योजना, जॉब्स नौकरी, शेतकरी योजना माहिती अपडेट्स आपल्या पर्यंत शेअर करत आहे.

Leave a Comment