WRD Maharashtra Bharti 2024: जलसंपदा विभाग मध्ये अधिकारी पदासाठी भरती सुरु! फक्त अर्ज पाठवुन मिळवा सरकारी नोकरी!

WRD Maharashtra Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, जलसंपदा विभाग (Water Resource Department) अंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहेत, हा अर्ज ऑफलाईन पद्धतीने म्हणजेच खाली दिलेल्या पत्यावरती अर्ज पाठवून करायचा आहे आणि अर्ज पोहचवण्याचा शेवट दिनांक 26 जुलै 2024 आहे. अर्ज पाठवायचा पत्ता आणि जाहिरात pdf स्वरूपामध्ये तसेच या संस्थेची अधिकृत वेबसाईट आम्ही खाली दिली आहे. तसेच इतर महत्वाची माहिती सुद्धा आम्ही खाली पुरवली आहे. महत्वाची सुचना- अर्ज भरण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात सुरुवातीलाच लक्षपूर्वक वाचा.

🔴एकुण जागा- 01 जागा

🔴पदाचे नाव- उपअभियंता / अधिकारी (बांधकाम) / Deputy Engineer / Officer (Construction)

🔴शैक्षणिक पात्रता- शासन मान्यताप्राप्त स्थापत्य अभियांत्रिकी पदविका किंवा पदवी धारण करणारे सेवानिवृत्त अधिकारी / अभियंता. आणि जलसपंदा विभागातून सेवानिवृत्त, विवक्षित काम केल्याचा किमान ३ वर्षाचा अनुभव आवश्यक.

🔴वयाची मर्यादा- 65 वर्षाखालील

🔴अर्ज शुल्क- 100/- रुपये.

🔴मासिक वेतन- नियमानुसार

🔴नोकरी ठिकाण- पुणे

🔴अर्ज पाठवण्याचा पत्ता- कार्यकारी अभियंता, मध्यम प्रकल्प विभागीय पथक, आंबडपाल, ता. कुडाळ, जि. सिंधुदूर्ग दूरध्वनी क्र. २३६२ / २४४२४१.

🔴मुळ जाहिरात- येथे पाहा

🔴अधिकृत वेबसाईट- येथे पाहा 

WRD Maharashtra Bharti 2024

या भरती साठी दिलेल्या पत्त्यावर अर्ज पोहचवायचा आहे. अर्ज हे ऑफलाईन म्हणजेच पोस्टाने किंवा समक्ष स्वीकारले जातील. अर्ज पोहचवण्याचा शेवटचा दिनांक 26 जुलै 2024 आहे. सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी कृपया जाहिरात वाचावी. अधिक माहिती https://wrd.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावरती वरती दिलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले या साइट च्या माध्यमातुन आपले पर्यंत नवीन माहिती, योजना, जॉब्स नौकरी, शेतकरी योजना माहिती अपडेट्स आपल्या पर्यंत शेअर करत आहे.

Leave a Comment