Yantra India Limited Bharti 2026 : यंत्र इंडिया लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी नवीन भरती सुरु! पगार 1 लाख 20 हजार रु.! फक्त अर्ज पाठवुन मिळवा नोकरी!

Yantra India Limited Bharti 2026: नमस्कार मित्रांनो, यंत्र इंडिया लिमिटेड (Yantra India Limited) अंतर्गत कंपनी सेक्रेटरी (Company Secretary) पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने म्हणजेच खाली दिलेल्या पत्यावरती अर्ज पाठवून करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख रोजगार समाचारमध्ये जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 15 दिवसांच्या आत (15 जून 2026) आहे. अर्ज पाठवायचा पत्ता आणि नोकरीची संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपामध्ये आम्ही खाली दिली आहे. तसेच या संस्थेची अधिकृत वेबसाईट नमूद केली आहे. सोबतच इतर महत्वाची माहिती सुद्धा पुरवली आहे.

महत्वाची सूचना- अर्ज भरण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात सुरुवातीलाच लक्षपूर्वक वाचा.

तसेच या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमचे अधिकृत व्हाट्सअँप चॅनल या लिंक वरून जॉईन करा.  तसेच इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज krushikida.in ला भेट द्या. अर्जदाराने या भरतीचा फॉर्म भरताना चुकीची माहिती भरल्यास तो स्वतःच जबाबदार असेल. त्यामुळे अर्जदाराने आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित तपासूनच अर्ज करावा. उमेदवारांची निवड ही परीक्षेमधील गुणांनुसार होणार आहे. त्यामुळे फसवणूकीपासून दूर राहा.

✍ पदाचे नाव: कंपनी सेक्रेटरी (Company Secretary)

💁‍♂️ पदसंख्या: 01 जागा

📚 शैक्षणिक पात्रता:

Institute of Company Secretaries of India (ICSI) ची अंतिम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.

ICSI चे Associate/Fellow Member असणे आवश्यक.

संगणकाचे ज्ञान आवश्यक.

कंपनी सेक्रेटरी म्हणून किमान 05 वर्षांचा अनुभव आवश्यक.

💁‍♂️ वयोमर्यादा: कमाल 50 वर्षे (01 मे 2026 रोजी)

💵 वेतनश्रेणी:

पहिल्या 02 वर्षांसाठी ₹1,20,000/- प्रतिमाह (Fixed)

3रे व 4थे वर्ष ₹1,30,000/- प्रतिमाह (Fixed)

💰 अर्ज शुल्क: जाहिरातीत नमूद नाही

✈ नोकरी ठिकाण: यंत्र इंडिया लिमिटेड मुख्यालय, नागपूर, महाराष्ट्र

📝 अर्ज पद्धती: ऑफलाईन

📝 अर्ज पाठविण्याचा पत्ता:

Director (HR),

Yantra India Limited,

Corporate HQ, Ambajhari,

Nagpur – 440021, Maharashtra.

📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख: रोजगार समाचारमध्ये जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 15 दिवसांच्या आत (15 जून 2026)

या भरतीची सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा.

मुळ जाहिरात येथे पाहा
अधिकृत वेबसाईट येथे पाहा
व्हाट्सअँप चॅनेल जॉईन करा
टेलिग्राम चॅनेल जॉईन करा
हेही वाचा: Kotak Mahindra Bank Personal Loan: घरातून बाहेर न पडता कोटक बँकेतुन मिळवा 1 लाख ते 35 लाख रुपये! येथे करा अर्ज

📝 अर्ज करण्याची पद्धत- इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज भरून आवश्यक कागदपत्रांसह स्पीड पोस्ट/कुरिअरद्वारे वरील पत्त्यावर पाठवावा. अर्जाची स्कॅन प्रत व आवश्यक कागदपत्रे careers@yantraindia.co.in या ई-मेलवर पाठवू शकतात. ई-मेलच्या Subject मध्ये “APPLICATION FOR THE POST OF COMPANY SECRETARY” असे नमूद करणे आवश्यक आहे.

वरील पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्जामध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. अर्ज करण्याची शेवटची तारीख रोजगार समाचारमध्ये जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 15 दिवसांच्या आत आहे. अधिक माहिती करिता कृपया वरती दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज krushikida.in ला भेट द्या.

हेही वाचा: IndiaLends Instant Loan App: येथून मिळवा फक्त 6 मिनिटात 35 हजार रुपयांच लोन अगदी सहज! येथे करा तात्काळ अप्लाय!
हेही वाचा: SBI Xpress Credit Personal Loan Apply: आता SBI देतेय 30 लाखांपर्यंत त्वरित लोन! अशा प्रकारे करा अर्ज! पाहा संपुर्ण माहिती!
हेही वाचा: Instant Personal Loan: 5 दिवसांत तुम्हाला 5 लाख 10 हजार रुपयांचे लोन मिळेल! दुसऱ्या कोणाकडूनही कर्ज घेण्याची गरज नाही! पाहा संपुर्ण माहिती!
हेही वाचा: Tata Capital Personal Loan: आता 20 हजार रुपये पगार असला तरीही 4 लाख 70 हजार रुपयांपर्यंतचे लोन मिळणार सहज! पाहा संपुर्ण माहिती!
हेही वाचा: Aditya Birla Capital Personal Loan Apply: आजच घ्या 2 ते 50 लाखाचे कर्ज आणि 7 वर्षात कोणत्याही त्रासाशिवाय परत करा! येथे करा अर्ज!
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले या साइट च्या माध्यमातुन आपले पर्यंत नवीन माहिती, योजना, जॉब्स नौकरी, शेतकरी योजना माहिती अपडेट्स आपल्या पर्यंत शेअर करत आहे.

Leave a Comment

10