महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था मुंबई मध्ये विविध पदांसाठी नवीन भरती सुरु! पगार 85 हजार रु.! मुलाखत देऊन मिळवा नोकरी! ESIS Mumbai Bharti 2025

ESIS Mumbai Bharti 2025: नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था मुंबई (ESIS Mumbai (Employees State Insurance Society Mumbai)) या विभागा अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ही भरती मुलाखत पद्धतीने म्हणजेच खाली दिलेल्या पत्यावरती मुलाखत देऊन होणार आहे. मुलाखतीचा दिनांक ११ जुलै २०२५ आहे. मुलाखतीचा पत्ता आणि नोकरीची संपुर्ण जाहिरात pdf स्वरूपामध्ये आम्ही खाली दिली आहे. तसेच या संस्थेची अधिकृत वेबसाईट नमूद केली आहे. सोबतच इतर महत्वाची माहिती सुद्धा पुरवली आहे. महत्वाची सुचना- अर्ज भरण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात सुरुवातीलाच लक्षपूर्वक वाचा.

तसेच या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमचे अधिकृत व्हाट्सअँप चॅनल या लिंक वरून जॉईन करा.  तसेच इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज krushikida.in ला भेट द्या. अर्जदाराने या भरतीचा फॉर्म भरताना चुकीची माहिती भरल्यास तो स्वतःच जबाबदार असेल. त्यामुळे अर्जदाराने आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित तपासूनच अर्ज करावा. उमेदवारांची निवड ही परीक्षेमधील गुणांनुसार होणार आहे. त्यामुळे फसवणूकीपासून दूर राहा. ESIS Mumbai Bharti 2025

पदाचे नाव: वरिष्ठ निवासी, अर्धवेळ तज्ञ, निवासी भूलतज्ज्ञ आणि वैद्यकीय अधिकारी.

एकूण रिक्त पदे: 29 पदे.

नोकरी ठिकाण: मुलुंड, जिल्हा – मुंबई.

वेतन/ मानधन: दरमहा रु. 75,000/- ते रु. 85,600/- पर्यंत.

Senior Resident: As per ESIC Norms.

Part Time Specialist: Rs. 85,600/- + Additional Rs. 15,000/- per month.

Resident Anesthetist: Rs. 85,000/- per month.

Medical Officer: Rs. 75,000/-(MBBS) to Rs. 85,000/- (PG Degree) per month.

निवड प्रक्रिया: मुलाखत.

शैक्षणिक पात्रता- ESIS Mumbai Bharti 2025

Senior Resident: MBBS & MD / MS / DNB.

Part Time Specialist: MBBS, MD with DM or MBBS with PG / DNB or PG Diploma + experience.

Resident Anesthetist: MBBS with MD in Anesthetist / DA + experience.

Medical Officer: MBBS.

मुलाखतीची तारीख: ११ जुलै २०२५.

वय मर्यादा-

Senior Resident: Maximum 45 years.

Part Time Specialist: Maximum 69 years.

Resident Anesthetist: Maximum 69 years.

Medical Officer: Maximum 69 years.

मुलाखतीचा पत्ता: वैद्यकीय अधीक्षकांचे कार्यालय, महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, रुग्णालय, मुलुंड (पश्चिम) मुंबई-४०००८०.

या भरतीची सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा.

हेही वाचा: भारतीय नौदलात 1097 पदांसाठी नवीन भरती सुरु! पगार 1 लाखाचा वर! येथे करा मोबाईल वरून अर्ज!

अर्ज करण्याची पद्धत- ESIS Mumbai Bharti 2025

या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखद्वारे घेण्यात येणार आहे. उमेदवाराने मूळ प्रमाणपत्रांसह मुलाखतीला उपस्थित रहावे. मुलाखतीची तारीख ११ जुलै २०२५ आहे. अंतिम निवड निव्वळ वैयक्तिक मुलाखतीतील कामगिरीवर आधारित असेल. अधिक माहिती करिता कृपया खाली दिलेली PDF जाहिरात बघावी.

मुळ जाहिरात- येथे पाहा

अधिकृत वेबसाईट- येथे पाहा 

व्हाट्सअँप चॅनेल- जॉईन करा

टेलिग्राम चॅनेल- जॉईन करा 

हेही वाचा: नगर परिषद मध्ये विविध पदांसाठी नवीन भरती सुरु! पगार 45 हजार रु.! येथे करा अर्ज

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज krushikida.in ला भेट द्या. ESIS Mumbai Bharti 2025

हेही वाचा: महाराष्ट्र कृषी विभाग मध्ये विविध रिक्त पदांसाठी नवीन भरती सुरु! येथे करा अर्ज

हेही वाचा: प्रसार भारती, आकाशवाणी पुणे मध्ये विविध जागांसाठी नवीन भरती सुरु! येथे करा अर्ज

हेही वाचा: दहशतवाद विरोधी पथक, मुंबई (एटीएस) मध्ये विविध रिक्त पदांसाठी नवीन भरती सुरु! पगार 40 हजार रु.! येथे करा अर्ज

हेही वाचा: भारतीय रेल्वेत ६२३८ जागांसाठी नवीन मेगा भरती सुरु! पगार 29 हजार रु.! येथे करा मोबाईल वरून अर्ज!

हेही वाचा: लातूर शहर महानगरपालिका मध्ये विविध पदांसाठी नवीन भरती सुरु! पगार 60 हजार रु.! येथे करा अर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले या साइट च्या माध्यमातुन आपले पर्यंत नवीन माहिती, योजना, जॉब्स नौकरी, शेतकरी योजना माहिती अपडेट्स आपल्या पर्यंत शेअर करत आहे.

Leave a Comment