लातूर शहर महानगरपालिका मध्ये विविध पदांसाठी नवीन भरती सुरु! पगार 60 हजार रु.! मुलाखत देऊन मिळवा नोकरी! Latur Mahanagarpalika Bharti 2025

Latur Mahanagarpalika Bharti 2025: नमस्कार मित्रांनो, लातूर शहर महानगरपालिका (Latur Municipal Corporation) या विभागा अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ही भरती मुलाखत पद्धतीने म्हणजेच खाली दिलेल्या पत्यावरती मुलाखत देऊन होणार आहे. मुलाखतीचा दिनांक ११ जुलै २०२५ आहे. मुलाखतीचा पत्ता आणि नोकरीची संपुर्ण जाहिरात pdf स्वरूपामध्ये आम्ही खाली दिली आहे. तसेच या संस्थेची अधिकृत वेबसाईट नमूद केली आहे. सोबतच इतर महत्वाची माहिती सुद्धा पुरवली आहे. महत्वाची सुचना- अर्ज भरण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात सुरुवातीलाच लक्षपूर्वक वाचा.

तसेच या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमचे अधिकृत व्हाट्सअँप चॅनल या लिंक वरून जॉईन करा.  तसेच इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज krushikida.in ला भेट द्या. अर्जदाराने या भरतीचा फॉर्म भरताना चुकीची माहिती भरल्यास तो स्वतःच जबाबदार असेल. त्यामुळे अर्जदाराने आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित तपासूनच अर्ज करावा. उमेदवारांची निवड ही परीक्षेमधील गुणांनुसार होणार आहे. त्यामुळे फसवणूकीपासून दूर राहा. Latur Mahanagarpalika Bharti 2025

पदाचे नाव: वैद्यकीय अधिकारी, पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स.

एकूण रिक्त पदे: 27 पदे.

नोकरी ठिकाण: लातूर.

शैक्षणिक पात्रता-

Full Time Medical Officer: MBBS, MC/MMC Registration from Council is mandatory.

Part Time Medical Officer: MBBS, MC/MMC Registration from Council is mandatory.

Physician: MD Medicine /DNB

Obstetrics & Gynecologist: MD/MS Gyn /DGO/DNB

Pediatrician: MD Pead/DCH/DNB

Ophthalmologist: MD Ophthalmologist/DOMS

Dermatologist: MD (Skin/VD / DVD DNB)

Psychiatrist: MD Psychiarty/DPM/DNB

ENT Specialist: MS ENT/DORL/DNB

वयोमर्यादा: ७० वर्षांपर्यंत.

निवड प्रक्रिया: मुलाखत.

Salary Details- Latur Mahanagarpalika Bharti 2025

Full Time Medical Officer: Rs. 60,000/- per month.

Part Time Medical Officer: Rs. 30,000/- per month.

Physician, Obstetrics & Gynecologist, Pediatrician, Ophthalmologist, Dermatologist, Psychiatrist, ENT Specialist: To visit once in every fortnight. Rs. 2000 to be paid as fixed amount per visit + Rs. 100/- Per patient checked of his/her specialty maximum to Rs. 5,000/- Visit.

मुलाखतीची तारीख: ११ जुलै २०२५.

मुलाखतीचा पत्ता: माननीय आयुक्तांचे कार्यालय.

या भरतीची सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा.

हेही वाचा: भारतीय नौदलात 1097 पदांसाठी नवीन भरती सुरु! पगार 1 लाखाचा वर! येथे करा मोबाईल वरून अर्ज!

अर्ज करण्याची पद्धत- Latur Mahanagarpalika Bharti 2025

या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखद्वारे घेण्यात येणार आहे. उमेदवाराने मूळ प्रमाणपत्रांसह मुलाखतीला उपस्थित रहावे. मुलाखतीची तारीख ११ जुलै २०२५ आहे. अंतिम निवड निव्वळ वैयक्तिक मुलाखतीतील कामगिरीवर आधारित असेल. अधिक माहिती करिता कृपया खाली दिलेली PDF जाहिरात बघावी.

मुळ जाहिरात- येथे पाहा

अधिकृत वेबसाईट- येथे पाहा 

व्हाट्सअँप चॅनेल- जॉईन करा

टेलिग्राम चॅनेल- जॉईन करा 

हेही वाचा: भारतीय रिजर्व बैंक मुंबई मध्ये विविध जागांसाठी नवीन भरती सुरु! पगार 1 लाखाचा वर! येथे करा अर्ज

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज krushikida.in ला भेट द्या. Latur Mahanagarpalika Bharti 2025

हेही वाचा: महाराष्ट्र कृषी विभाग मध्ये विविध रिक्त पदांसाठी नवीन भरती सुरु! येथे करा अर्ज

हेही वाचा: प्रसार भारती, आकाशवाणी पुणे मध्ये विविध जागांसाठी नवीन भरती सुरु! येथे करा अर्ज

हेही वाचा: दहशतवाद विरोधी पथक, मुंबई (एटीएस) मध्ये विविध रिक्त पदांसाठी नवीन भरती सुरु! पगार 40 हजार रु.! येथे करा अर्ज

हेही वाचा: भारतीय रेल्वेत ६२३८ जागांसाठी नवीन मेगा भरती सुरु! पगार 29 हजार रु.! येथे करा मोबाईल वरून अर्ज!

हेही वाचा: स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत फक्त 10वी पासवर हवालदार पदाच्या 1075 जागांसाठी नवीन भरती सुरु! येथे करा मोबाईल वरून अर्ज!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले या साइट च्या माध्यमातुन आपले पर्यंत नवीन माहिती, योजना, जॉब्स नौकरी, शेतकरी योजना माहिती अपडेट्स आपल्या पर्यंत शेअर करत आहे.

Leave a Comment