महाराष्ट्र कृषी विभाग मध्ये विविध रिक्त पदांसाठी नवीन भरती सुरु! फक्त ई-मेल ने अर्ज करून मिळवा नोकरी! Krushi Vibhag Maharashtra Bharti 2025

Krushi Vibhag Maharashtra Bharti 2025: नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र कृषी विभाग (Maharashtra Agriculture Department) अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जुलै 2025 आहे. अर्ज पाठवण्यासाठीचा ई-मेल आणि नोकरीची संपुर्ण जाहिरात pdf स्वरूपामध्ये आम्ही खाली दिली आहे. तसेच या संस्थेची अधिकृत वेबसाईट खाली नमूद केली आहे. सोबतच इतर महत्वाची माहिती सुद्धा खाली पुरवली आहे. महत्वाची सुचना- अर्ज भरण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात सुरुवातीलाच लक्षपूर्वक वाचा.

तसेच या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमचे अधिकृत व्हाट्सअँप चॅनल या लिंक वरून जॉईन करा.  तसेच इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज krushikida.in ला भेट द्या. अर्जदाराने या भरतीचा फॉर्म भरताना चुकीची माहिती भरल्यास तो स्वतःच जबाबदार असेल. त्यामुळे अर्जदाराने आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित तपासूनच अर्ज करावा. उमेदवारांची निवड ही परीक्षेमधील गुणांनुसार होणार आहे. त्यामुळे फसवणूकीपासून दूर राहा. Krushi Vibhag Maharashtra Bharti 2025

पदाचे नाव: मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य तांत्रिक अधिकारी.

एकूण रिक्त पदे: 02 पदे.

वयोमर्यादा: मुख्य कार्यकारी अधिकारी: कमाल वय ५५ वर्षे, मुख्य तांत्रिक अधिकारी: कमाल वय ४५ वर्षे.

शैक्षणिक पात्रता-

Chief Executive Officer (CEO): Master’s degree or higher in Technology, Engineering, Agriculture and allied discipline, Management or related disciplines. PMP, Agile, or similar certification preferred but not mandatory.

Chief Technical Officer (CTO): Bachelor’s or Master’s degree in Engineering or Technology, preferably Computer Science, IT, E&TC, Electronics or equivalent. Certifications in Cloud Infrastructure (AWS, Azure, GCP), Data Governance, Data Science, AI/ML, Information Systems or equivalent or AI Ethics preferred.

नोकरी ठिकाण: मुंबई, महाराष्ट्र.

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन (ई-मेल).

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 जुलै 2025.

अर्ज पाठवण्याचा ई- मेल पत्ता: mahaagriai@gmail.com

या भरतीची सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा.

हेही वाचा: दहशतवाद विरोधी पथक, मुंबई (एटीएस) मध्ये विविध रिक्त पदांसाठी नवीन भरती सुरु! पगार 40 हजार रु.! येथे करा अर्ज

अर्ज करण्याची पद्धत- Krushi Vibhag Maharashtra Bharti 2025

या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाइन (ई-मेल). पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जुलै 2025 आहे. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी

मुळ जाहिरात- येथे पाहा

अधिकृत वेबसाईट- येथे पाहा 

व्हाट्सअँप चॅनेल- जॉईन करा

टेलिग्राम चॅनेल- जॉईन करा 

हेही वाचा: भारतीय रेल्वेत ६२३८ जागांसाठी नवीन मेगा भरती सुरु! पगार 29 हजार रु.! येथे करा मोबाईल वरून अर्ज!

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज krushikida.in ला भेट द्या. Krushi Vibhag Maharashtra Bharti 2025

हेही वाचा: स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत फक्त 10वी पासवर हवालदार पदाच्या 1075 जागांसाठी नवीन भरती सुरु! येथे करा मोबाईल वरून अर्ज!

हेही वाचा: कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये विविध पदांसाठी नवीन भरती सुरु! पगार 1 लाख 80 हजार रु.! येथे करा अर्ज

हेही वाचा: आखिल भारतीय औषधे व पुनर्वसन संस्था मुंबई मध्ये फक्त 10वी पासवर नवीन भरती सुरु! पगार 63 हजार रु.! येथे करा अर्ज

हेही वाचा: मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये विविध जागांसाठी नवीन भरती सुरु! येथे करा मोबाईल वरून अर्ज!

हेही वाचा: भारतीय खाण ब्युरो नागपूर मध्ये विविध पदांसाठी नवीन भरती सुरु! पगार 2 लाखाच्या वर! येथे करा अर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले या साइट च्या माध्यमातुन आपले पर्यंत नवीन माहिती, योजना, जॉब्स नौकरी, शेतकरी योजना माहिती अपडेट्स आपल्या पर्यंत शेअर करत आहे.

Leave a Comment