Amravati Anganwadi Bharti 2026 : अमरावतीत अंगणवाडी मदतनीस भरती 2026! 12वी पास महिलांना संधी!

📌 पदाचे नाव: अंगणवाडी मदतनीस

📌 एकूण पदे: 3
📌 ठिकाण: नागरी अमरावती दक्षिण
📌 शैक्षणिक पात्रता: 12वी उत्तीर्ण
📌 वयमर्यादा: 18 ते 35 वर्षे
(विधवा उमेदवारांसाठी कमाल 40 वर्षे)
📌 मानधन: ₹7,500/- प्रतिमहिना
📌 अर्ज पद्धत: ऑफलाइन
📌 अर्ज कालावधी: 07 सप्टेंबर 2026 ते 23 सप्टेंबर 2026

📍 रिक्त पदे:
• वरूड नगरपरिषद – 2
• चांदूर बाजार नगरपरिषद – 1

👩 पात्र महिला उमेदवारांनी संबंधित नगरपरिषद क्षेत्रातून अर्ज करावा.

📄 अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे:
मार्कशीट, आधार कार्ड, रहिवासी/अधिवास पुरावा, जात प्रमाणपत्र (लागू असल्यास) व जाहिरातीत नमूद इतर कागदपत्रे जोडावीत.

📍 अर्जाचा पत्ता:
बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय,
नागरी अमरावती दक्षिण,
दत्त प्लॅनेस बिल्डिंग, गांधी चौक, अमरावती.

⚠️ महत्त्वाचे: अर्जासोबत जोडलेल्या सर्व प्रमाणपत्रे/कागदपत्रांना अनुक्रमांक देणे आवश्यक आहे.

या भरतीची सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा.

मुळ जाहिरात येथे पाहा
अधिकृत वेबसाईट येथे पाहा
व्हाट्सअँप चॅनेल जॉईन करा
टेलिग्राम चॅनेल जॉईन करा

तसेच या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमचे अधिकृत व्हाट्सअँप चॅनल या लिंक वरून जॉईन करा.  तसेच इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज krushikida.in ला भेट द्या. अर्जदाराने या भरतीचा फॉर्म भरताना चुकीची माहिती भरल्यास तो स्वतःच जबाबदार असेल. त्यामुळे अर्जदाराने आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित तपासूनच अर्ज करावा. उमेदवारांची निवड ही परीक्षेमधील गुणांनुसार होणार आहे. त्यामुळे फसवणूकीपासून दूर राहा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले या साइट च्या माध्यमातुन आपले पर्यंत नवीन माहिती, योजना, जॉब्स नौकरी, शेतकरी योजना माहिती अपडेट्स आपल्या पर्यंत शेअर करत आहे.

Leave a Comment

10