Assam Rifles Bharti 2026 : Assam Rifles मध्ये 354 पदांची भरती! 10वी/ITI पास उमेदवारांसाठी मोठी संधी

Assam Rifles Technical & Tradesman Recruitment Rally 2026

 

पदसंख्या: 354 पदे

 

पदांची नावे:

• Warrant Officer (Cipher)

• Rifleman (Electrical Fitter Signal)

• Rifleman (Lineman Field)

• Rifleman (Armourer)

• Rifleman (Engineer Equipment Mechanic)

• Rifleman (Recovery Vehicle Mechanic)

• Rifleman (Electrician Motor Vehicle)

• Havildar (Instrument Mechanic)

• Rifleman (Mechanic)

• Rifleman (Upholster)

• Rifleman Store Keeper Technical

• Rifleman (Vehicle Mechanic)

• Rifleman (Welder)

• Warrant Officer (Draughtsman)

• Warrant Officer (Operation Theatre Technician)

• Warrant Officer (Physiotherapist)

• Rifleman (Mason)

 

शैक्षणिक पात्रता:

पदानुसार 10वी/12वी उत्तीर्ण तसेच संबंधित ITI/डिप्लोमा/ट्रेड पात्रता आवश्यक.

 

वयमर्यादा:

पदानुसार साधारण 18 ते 23/25 वर्षे. नियमानुसार आरक्षणाच्या उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत.

 

वेतन:

Assam Rifles च्या लागू Pay Matrix नुसार वेतन व इतर भत्ते मिळतील.

 

अर्ज पद्धत:

फक्त Online

 

अर्ज शुल्क:

₹100 (लागू पद/श्रेणीनुसार सूट)

 

अर्जाची शेवटची तारीख:

28 ऑक्टोबर 2026

 

भरती प्रक्रिया:

RFID Based PST/PET → Trade Skill Test → Document Verification → Medical Examination → Computer Based Test

 

भरती रॅली:

नोव्हेंबर 2026 पासून संभाव्य

 

अधिकृत वेबसाइट:

www.assamrifles.gov.in

या भरतीची सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा.

मुळ जाहिरात येथे पाहा
ऑनलाईन अर्ज येथे करा
अधिकृत वेबसाईट येथे पाहा
व्हाट्सअँप चॅनेल जॉईन करा
टेलिग्राम चॅनेल जॉईन करा

तसेच या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमचे अधिकृत व्हाट्सअँप चॅनल या लिंक वरून जॉईन करा.  तसेच इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज krushikida.in ला भेट द्या. अर्जदाराने या भरतीचा फॉर्म भरताना चुकीची माहिती भरल्यास तो स्वतःच जबाबदार असेल. त्यामुळे अर्जदाराने आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित तपासूनच अर्ज करावा. उमेदवारांची निवड ही परीक्षेमधील गुणांनुसार होणार आहे. त्यामुळे फसवणूकीपासून दूर राहा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले या साइट च्या माध्यमातुन आपले पर्यंत नवीन माहिती, योजना, जॉब्स नौकरी, शेतकरी योजना माहिती अपडेट्स आपल्या पर्यंत शेअर करत आहे.

Leave a Comment

10